शरद पवार यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करणारा ठराव एकमताने मंजूर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक प्रदेश कार्यालयात झाली. या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करणारा ठराव मांडण्यात आला आहे. हाच ठराव सर्वच नेत्यांनी मंजूर केला…

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी नेमण्यात आलेल्या निवड समितीची आज बैठक

मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातील असून त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी नेमण्यात आलेल्या निवड समितीची बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत शरद पवारांनी पक्षाचे नेतृत्व करावे…

6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला अभिवादन….

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आणि कार्यामुळे आधुनिक भारताच्या समाजकारणात आणि अर्थकारणात अमूलाग्र क्रांती घडून आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त शनिवार दिनांक 6 मे…

लिंबू टिकवून ठेवण्याच्या सोप्या ट्रिक्स

उन्हाळ्याच्या दिवसात लिंबाची मागणी वाढते कारण स्वयंपाकाशिवाय इतर थंड पेयांमध्ये लिंबाचा भरपूर वापर केला जातो. लिंबू खाल्ल्यानं शरीराला अनेक आरोग्यवर्धक फायदेसुद्धा मिळतात. लिंबू टिकवून ठेवण्याच्या काही सोप्या ट्रिक्स समजून घेतल्या…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : कला, संगीत, नाट्य क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. सुसंधी लाभेल. वृषभ : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल.…

थेट पाईपलाईनचे प्रलंबित काम मे अखेर पूर्ण करा; आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार जयश्री जाधव यांच्या सूचना

महानगरपालिका प्रशासनासोबत आढावा बैठक कोल्हापूरच्या विविध प्रश्नावर चर्चा कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या आणि कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याची थेट पाईपलाईन तसचं शहरातील इतर विविध प्रश्न संदर्भात आज आमदार…

गोकुळमध्ये सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का !

चाचणी लेखापरीक्षण सुरू ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश’ कोल्हापूर : संचालिका सौ.शौमिका महाडिक यांच्या तक्रारीनुसार कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. सदरचे लेखापरीक्षण…

करवीर पीठाच्या पुरस्कारांचे उत्साहात वितरण

कोल्हापूर: करवीर पीठाच्या पुरस्कारांचे वितरण उत्साहात पार पडले. दरम्यान, स्वामीजींच्या हस्ते एकूण दहा पुरस्कार देण्यात आले. यामध्ये वेद शास्त्र मल्लारी विष्णू धर्माधिकारी यांच्या नावे वैदिक पुरस्कार सुशांत वासुदेव वझे, गोवा,…

महाराष्ट्र एकीकरण समितीने फडणवीसांना दाखवले काळे झेंडे ; कार्यकर्त्यांकडून धिक्काराच्या घोषणा

बेळगाव : भाजप उमेदावराच्या प्रचारासाठी बेळगावात आलेल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या विरोधात महाराष्ट्रातील नेत्यांनी येऊ नये असे आवाहन…

संजय राऊत काँग्रेसची दलाली करण्यासाठी इकडे येत आहेत : देवेंद्र फडणवीस

बेळगाव : संजय राऊत यांनी काँग्रेसची दलाली सोडली तर मी इकडे येणार नाही. राऊत काँग्रेसची दलाली करण्यासाठी इकडे येत आहेत ,अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते संजय…

🤙 8080365706