कोल्हापूर : मागील काही दिवसापासून करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीशी छेडछाड झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. असे असतानाच आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या सचिवांना जिल्हाधिकाऱ्यांनी तडकाफडकी पदमुक्त…
कोल्हापूर : बालिंगा उपसा केंद्राला विद्युतपुरवठा करणाऱ्या उच्चदाब वाहिनीचे तांत्रिक काम उद्या रविवारी ( दि. १९ )करण्यात येणार आहे. यामुळे रविवारी बालिंग आणि नागदेववाडी या उपसा केंद्रांवर अवलंबून असणाऱ्या शहरातील…
कोल्हापूर : सोनार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात यावे या प्रमुख मागणीसह सोनार कारागिरी व सोनार समाजातील कलावंत यांच्यासाठी बार्टी, महाज्योती, सारथी इत्यादीच्या धर्तीवर स्वतंत्र संशोधन व प्रशिक्षण संस्था निर्माण करण्यात…
कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी सुरु असलेल्या भूमी संपादनाविरोधात ४० भूखंडधारकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भूमी संपादन कायद्यातील तरतुदीनुसार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम दिली जात…
कोल्हापूर : नाम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने कोल्हापूर येथे ३०० प्रवेश क्षमतेचे नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास काल मंत्रीमंडळाने मान्यता दिली. कोल्हापूर…
मुंबई: एमसीएक्स गोल्डने पहिल्यांदाच ५९००० ची पातळी ओलांडली. एमसीएक्सवर सोन्याने ५९, ४६१ रुपयांचा नवा उच्चांक गाठला. जागतिक आर्थिक संकटाच्या वाढत्या चिंतेमुळे सोन्यात तेजी दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चांदीमध्ये…
नाशिक : द्राक्षाची पांढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात द्राक्ष काढणीचा हंगाम सुरु झालेला असताना बांगलादेशाने आयात शुल्क अद्यापही रद्द न केल्याने द्राक्षाचे बाजार भाव घसरला आहे. तर अवकाळी पावसामुळे…
मुंबई : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर स्थगित झालं आहे. शेतकऱ्यांचे नेते जीवा पांडू गावीत यांनी ही घोषणा केली. राज्य सरकारने आमच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्या…
कोल्हापूर : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने आज (शनिवारी)१८मार्च सकाळी सहा वाजता निधन झाले. ते मृत्यूसमयी ८८ वर्षाचे होते. पाच दशकांहून अधिक काळ मराठी चित्रपट-नाट्यसृष्टीमध्ये…
उन्हाळयात दररोज नारळपाणी प्यायल्यामुळे आपली त्वचा मऊ आणि चमकदार होते. यासाठी आजकाल अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये नारळपाण्याचा वापर केला जातो. आपण देखील यंदाच्या उन्हाळ्यात नारळ पाण्याचा वापर करुन आपल्या स्किनची देखभाल…