उत्तूर येथे मुश्रीफ फौंडेशन तर्फे पाई दिंडीस जाणाऱ्या वारकऱ्यांना रेनकोट वाटप

कोल्हापूर:उत्तूर जि. पं. मतदार संघातील पंढरपूर येथे पाई दिंडीस जाणाऱ्या वारकऱ्यांना दर वर्षी रेनकोट वाटप केले जाते. याहीवर्षी उत्तूर व धामने गावातील साधारण २८५ वारकरी आपआपल्या गावातून पंढरपुर येथे पाई…

करवीर तालुक्यातील लॉजवर छापा;हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा भांडाफोड

  कोल्हापूर: व्हॉटस्अॅप ग्रुपद्वारे चालवणाऱ्या हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी भांडाफोड केला व एका पीडित महिलेची सुटका केली असून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. करवीर तालुक्यातील वाशी येथील ‘सनराईज   लॉज’वर पोलिसांनी…

कोल्हापुरातील विवाहितेची आत्महत्या ; घरात मुलीच्या बारशाची तयारी अन् आईने संपवले जीवन

कोल्हापूर : घरात एक महिन्याच्या मुलीच्या बारशाच्यातयारीसाठी कुटुंबीयांची धांदल उडालेली असतानाच विवाहितेने राहत्या घरी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन जीवन संपवले. अस्मिता प्रतीकसिंह काटकर (वय २१, रा. काटकर पार्क, सायबर…

गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ व रवींद्र माने यांची भेट ;राजकीय चर्चेला उधाण

कोल्हापूर: इचलकरंजीत रविवार(12) रोजी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांची शिवसेना कार्यालय ‘मातोश्री’ येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये गोकुळ दूध संघाच्या आगामी…

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समावेशन केल्याबद्दल मंत्री आबिटकर यांनी शासनाचे मानले आभार

मुंबई:राज्यातील राष्ट्रीय आरोग्य मिशन (NHM) अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समावेशन केल्याबद्दल राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम मधील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस , उपमुख्यमंत्री…

जनतेच्या सुरक्षिततेला आणि शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य : खा. धैर्यशील माने

कोल्हापूर:मांगले–सावर्डे बंधाऱ्याची खासदार धैर्यशील माने यांनी पाहणी करून पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. बंधाऱ्यालगतचा रस्ता वाहून गेल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.   यावेळी पाटबंधारे विभागाच्या…

पावसाची दांडी; पंचगंगा घाटावरील पाणी नदीपात्रात, १६ बंधारे अद्याप पाण्याखाली

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसानंतर शनिवारी (११ जुलै) जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांच्या पाणीपातळीतही घट होण्यास सुरुवात झाली आहे.  …

शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे : महापौर रूपाराणी निकम

कोल्हापूर : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षीय भेद बाजूला ठेवून सर्व सदस्यांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन महापौर सौ. रूपाराणी निकम यांनी केले. कोल्हापूर महानगरपालिका व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था,…

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई  : नाशिक जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत झालेल्या कथित गैरव्यवहारांच्या चौकशी करण्यात येत आहे. यासाठी नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात…

नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेस उत्साहात प्रारंभ

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या कामकाजात सुसूत्रता, पारदर्शकता व कायदेशीर बाबींचे सखोल ज्ञान नवनिर्वाचित सदस्यांना व्हावे, या उद्देशाने कोल्हापूर महानगरपालिका व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन…

🤙 8080365706