विवेकानंद कॉलेजमधील राज्यशास्त्र विभागाची कळंबा ग्रामपंचायतीस अभ्यास भेट

कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजमधील राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी ‘केस स्टडी’ उपक्रमांतर्गत कळंबा ग्रामपंचायत, कळंबा या ठिकाणी अभ्यास भेट दिली. यावेळी कळंबा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सुमन गुरव आणि ग्रामसेवक दिलीप तेलवी…

सुषमा अंधारेंना कायदेशीर नोटीस देणार : मंत्री शंभुराज देसाई

मुंबई : ललित पाटीलला पळवून लावण्यात राजकीय नेत्यांचा हात आहे. त्यामुळे त्याच्यासह मंत्री दादा भुसे व शंभूराजे देसाई यांचीही नार्को टेस्ट करण्याची गरज आहे. विशेषतः या प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे…

कशी झाली ललित पाटील वर कारवाई ; पोलीस सहआयुक्तांनी केले खुलासे

पुणे::गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला अखेर अटक करण्यात आली. बुधवारी दुपारी त्याला अंधेरी कोर्टासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.…

श्री अंबाबाई देवीला तिरुपती देवस्थान कडून मानाचा शालू

कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला शारदीय नवरात्रोत्सवात आज तिरुपती देवस्थानाकडून मानाचा शालू प्रदान करण्यात आला आहे. 1 लाख 6 हजार 575 रुपये किमतीचा लाल रंगाचा हा शालू तिरुपती ट्रस्ट…

मी पळालो नाही, मला पळवलं गेल : ललित पाटील

पुणे: पुण्यातील ससून रुग्णालयातून एमडी ड्रग्जचं रॅकेट चालवणाऱ्या ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी ललितला चेन्नईमधून अटक केली आहे.ललित पाटीलला मुंबईतल्या अंधेरी कोर्टात सादर करण्यात आलं.’कोर्टातून रुग्णालयात…

आता सरकारला काय ट्रकभर पुरावे हवेत का? : मनोज जरांगे पाटील

मुंबई: महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिलं पाहिजे. कुणबी आणि मराठा एकच आहेत याचे पाच हजार पुरावे सापडले आहेत. आता सरकारला काय ट्रकभर पुरावे हवेत का? एक पुरावा मिळाला तरी…

कोण आहेत मीरा बोरवणकर?

पुणे : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘मॅडम कमिश्नर’ या पुस्तकामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पोलिसांच्या जमिनीचा हस्तांतरणाचा आदेश देण्यात आल्याचा गौफस्फोट करण्यात आला आहे.…

शिंदे समर्थकांनी केली नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मुंबई : राज्यात दंगली घडविण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना दिले होते, असा आरोप नितेश राणे यांनी मंगळवारी केला…

पाकिस्तानने वर्ल्डकप जिंकावा अशी इच्छा असणाऱ्या कोण आहेत काँग्रेस नेत्या दिव्या मारुंथैया ?

नवी दिल्ली: तामिळनाडू काँग्रेसच्या सरचिटणीस दिव्या मारुंथैया यांनी सोमवारी X वर केलेल्या ट्विटने वाद निर्माण केला. त्यांनी उघडपणे पाकिस्तानचे समर्थन केले. वास्तविक, त्यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट…

स्तनांचा कर्करोग उपचारानंतर पुन्हा उद्भवण्याची कारणे जाणून घेऊयात….

ब्रेस्ट कॅन्सरचे निदान हा आयुष्य बदलून टाकणारा क्षण असतो, पण त्याहूनही अधिक भीतीदायक असते ती कॅन्सर पुन्हा उद्भवण्याची भीती. संशोधनातून हाती आलेल्या आकडेवारीनुसार ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रथम निदानानंतर १० वर्षांच्या आत…

🤙 8080365706