मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत काम करणाऱ्या युवक युवती ने मुदत वाढवून मिळण्यासाठी आमदार डॉ अशोकराव मानेंना निवेदन

कुंभोज (विनोद शिंगे) हातकणंगले तालुक्यात शासनाच्या विविध विभागात काम करणाऱ्या प्रशिक्षण योजनेत कार्यरत प्रशिक्षणार्थींनी मुदतवाढ आणि रोजगाराच्या मागणीसाठी माननीय आमदार अशोकराव माने (बापू) यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.    …

अंबाबाई मंदिर परिसरातील कामे लवकर मार्गी लावा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडप, मणिकर्णिका कुंड व नगारखान्याची कामे जलद गतीने पूर्ण करावीत. तसेच या कामांच्या दर्जात कोणतीही हयगय होता कामा नये असे निर्देश जिल्हाधिकारी तथा…

राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान

मुंबई : भारताच्या राष्ट्रपती . श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या महाराष्ट्राच्या क्रीडारत्नांचे अभिनंदन सर्व स्तरातून होत आहे.      …

आ. चंद्रदीप नरकेंच्या हस्ते भव्य कुस्ती स्पर्धेचे उदघाटन

कोल्हापूर : कुंभी-कासारी सह. साखर कारखाना आयोजित 33 वी मानधनधारक मॅट वरील भव्य कुस्ती स्पर्धेच्या उदघाटन समारंभास आमदार चंद्रदीप नरके उपस्थित राहिले .     राजर्षी शाहू महाराजांनी कुस्तीला राजश्रय…

सात महिन्यांच्या मुलाला सोडून आईचे पलायन !

मोहोळ – मोहोळ येथील एका कुटुंबातील महिला सात महिन्याच्या लहान मुलाला सोडून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर महिलेने तिच्या सोबत घरातील सोन्याचे दागदागीने व रोख रक्कमही घेऊन गेली…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २० ते २४ जानेवारीदरम्यान दावोसमध्ये

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या 20 ते 24 जानेवारी या काळात दावोसमध्ये वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी 19 तारखेला पहाटे ते मुंबईतून रवाना होणार आहेत. सर्वाधिक…

कुंभमेळ्यात धार्मिक परंपरेचे दर्शन घडविण्यासाठी ‘महाकुंभा’ची निर्मिती करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: नाशिक –त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचे दर्शन घडावे, यासाठी नाशिकजवळील भागात एक मोठे महाकुंभ तयार करावे. या महाकुंभामध्ये देशातील…

जिल्ह्यात अनधिकृतपणे फिरणाऱ्या वाहनांची तपासणी व्हावी: युवासेना (उबाठा)कडून जिल्हा पोलिसांना निवेदन

कोल्हापूर : पोलीस आर्मी महाराष्ट्र शासन प्रेस या नावाने जिल्ह्यात अनाधिकृतपणे फिरणाऱ्या वाहनांची तपासणी करून शहर वाहतूक शाखा व पोलीस ठाणे यांच्या कडून कारवाई करावी या साठी उद्धव बाळासाहेब ठाकरे…

आ. राहुल आवाडेंच्या हस्ते इचलकरंजीत विकास कामाचा शुभारंभ

कोल्हापूर : आमदार राहुल आवाडे यांच्या अथक प्रयत्नातून अष्टविनायक कॉलनी, इचलकरंजी येथील गटर्स बसविण्याच्या कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या महत्त्वपूर्ण कार्याचा प्रारंभ आ. राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात…

भाजप संघटनपर्व अभियानाअंतर्गत कबनूर परिसरात घर चलो अभियान

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्व अभियानाअंतर्गत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील कबनूर परिसरात घर चलो अभियान राबविण्यात आले. या अभियानादरम्यान आमदार राहुल आवाडे यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत भारतीय जनता पार्टीचे…

🤙 8080365706