कागलः येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास राज्यातील सहकारी साखर कारखान्याची शिखर संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्यातर्फे स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या नावाने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट ऊस…
कोल्हापूर : कोणत्याही व्यवसायाचे यश हे त्याच्या प्रारुपावर ठरते, सध्याच्या अस्थिर परिस्थितीत ज्याचे प्रारूप शाश्वत विकासाशी सुसंगत असेल, तोच व्यवसायात प्रगती करेल,असे मत शिवाजी विद्यापीठ विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. एस.…
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये वर्षानुवर्षे असणारे अतिक्रमण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नामदार हसन मुश्रीफ यांनी सी.पी.आर परिसरातील असणारी सर्व अतिक्रमणे तातडीने काढण्यासंदर्भात प्रशासनाला आदेश दिला होता. जेणेकरून रुग्णांना व…
कोल्हापूर : कोल्हापुरातील अनेक तरुण आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. पण कोल्हापुरात पुरेशा संधी उपलब्ध नसल्याने या तरुणांना नोकरीसाठी बाहेरगावी जावे लागते. ही बाब ओळखून कोल्हापुरात आयटी पार्क व्हावे अशी मागणी…
पन्हाळा – श्रीपतराव चौगुले कॉलेज,माळवाडी-कोतोली येथे श्री.सरस्वती मूर्ती प्रतिष्ठापना ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.के.एस.चौगुले संचालिका सौ.कल्पनाताई चौगुले आदींच्या शुभहस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील होते. …
कोल्हापूर : विद्यार्थ्यांना ग्राहक संरक्षण कायदा व माहिती अधिकार कायदा या विषयी जागृत करण्यासाठी विवेकानंद कॉलेज मधील वाणिज्य विभाग व उद्योजकता विकास कक्ष यांच्यामार्फत ग्राहक जागरुकता उपक्रमाचे आयोजन केले होते. …
कोल्हापूर : दिल्ली येथे दि. 26 व 27 जानेवारी 2025 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित होणाऱ्या परेड व पंतप्रधान रॅलीसाठी विवेकानंद कॉलेजची एन.सी.सी. छात्र सिनिअर अंडर ऑफिसर समिधा घुगरे (बी.कॉम.भाग 2)…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) चे कार्यकारी संचालक योगेश गोपाळ गोडबोले यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयामध्ये पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता –‘अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे…
कोल्हापूर : विनिता पाटील ( ताईसाहेब ) यांच्या यशस्वी फौंडेशन मार्फत आयोजित दख्खन महोत्सव 2025 या कार्यक्रमाला आमदार चंद्रदीप नरके हे उपस्थित राहिले.विविध क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांना दख्खन कार्यगौरव…