सोनम वांगचुकच्या उपोषणासाठी सरकारमध्ये समन्वय करणारा एकही मंत्री नाही, विलासरावांसारखा “सृजन प्रशासक” भाजप सरकारमध्ये नाही – राजू शेट्टी यांचा टोला

कोल्हापूर : रॅमेन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक गेल्या 18 दिवसांपासून दिल्लीत उपोषणाला बसले आहेत. मात्र त्यांच्याशी समन्वय साधण्यासाठी केंद्र सरकारमध्ये एकही “सृजन प्रशासक” मंत्री नाही, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी…

मांगले-सावर्डे बंधाऱ्याची खासदार धैर्यशील माने यांच्याकडून पाहणी, रस्ता दुरुस्तीचे आदेश

कोल्हापूर : वारणा नदीवरील मांगले येथील मांगले–सावर्डे बंधारा अलीकडील पावसामुळे पाण्याखाली गेला होता. बंधाऱ्यालगतचा रस्ता पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.     ही परिस्थिती लक्षात…

D.Y. पाटील मेडिकलच्या MBBS प्रवेशात 50 जागा वाढ, एकूण क्षमता आता 200

कोल्हापूर: येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या MBBS अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत नॅशनल मेडिकल कमिशनने 50 जागांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता महाविद्यालयाची एकूण प्रवेश क्षमता 200 झाली आहे. यामुळे गुणवंत…

गोकुळच्या 410 दूध संस्थांना कारणे दाखवा नोटीस, 22 जुलैपर्यंत मुदत

कोल्हापूर : गोकुळ दूध संघातील बोगस सभासद नोंदणी प्रकरणात प्रशासक मंडळाने मोठी पावले उचलली आहेत. संघाशी संबंधित 410 दूध संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.     गोकुळच्या प्रशासक…

शेतकऱ्यांची ४८ हजार कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी माफ करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्य शासनाने साडेसात हॉर्स पॉवरपर्यंत कृषीपंपांचे वीजबील माफ केले आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या नावावर पूर्वीची थकबाकी कायम असल्याने त्यांना नवीन वीज जोडणी घेण्यास अडचणी येत आहेत. यासाठी 48 हजार…

एमपीएससीच्या संगणकआधारित परीक्षा ऑगस्ट 2027 पासून, तोपर्यंत जुनी पद्धतच – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई:सातत्याने विविध विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसेच राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत एक बैठक…

विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त २६जुलै रोजी चित्रकला स्पर्धा ;स्पर्धेचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्षे

कागल: शाहू उद्योग समूहाचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या २८ जुलै रोजी होणाऱ्या ७८ व्या जयंतीनिमित्त रविवार दि.२६ जुलै २०२६रोजी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.कागल तालुका व शाहू साखर कारखाना…

पुरोगामी विचारांचे आधारस्तंभ भरत लाटकर यांच्या निधनाने पोकळी : आ. सतेज पाटील 

कोल्हापूर : राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते भरत लाटकर  यांच्या निधनाने कोल्हापूरच्या सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. समाजवादी आणि विज्ञाननिष्ठ…

सरकारशी चर्चा होईपर्यंत उपोषण मागे नाही – सोनम वांगचुक

मुंबई : लडाखच्या हक्कांसाठी सुरू असले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण मंगळवारी 17 व्या दिवशी पोहोचले. प्रकृती अस्वस्थ असतानाही त्यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे. केंद्र सरकारने…

गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेवर स्थगितीचे संकट, प्राधिकरणाची सर्वोच्च न्यायालयात याचिका;निवडणूक मुदतवाढीसाठी गोकुळ प्राधिकरण कोर्टात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आघाडीची सहकारी संस्था असलेल्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रक्रिया 8 ऑगस्टपर्यंत पूर्ण करणे शक्य नसल्याचे सांगत निवडणूक प्राधिकरणाने मुदतवाढीसाठी…

🤙 8080365706