सरकारशी चर्चा होईपर्यंत उपोषण मागे नाही – सोनम वांगचुक

मुंबई : लडाखच्या हक्कांसाठी सुरू असले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण मंगळवारी 17 व्या दिवशी पोहोचले. प्रकृती अस्वस्थ असतानाही त्यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे. केंद्र सरकारने…

गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेवर स्थगितीचे संकट, प्राधिकरणाची सर्वोच्च न्यायालयात याचिका;निवडणूक मुदतवाढीसाठी गोकुळ प्राधिकरण कोर्टात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आघाडीची सहकारी संस्था असलेल्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रक्रिया 8 ऑगस्टपर्यंत पूर्ण करणे शक्य नसल्याचे सांगत निवडणूक प्राधिकरणाने मुदतवाढीसाठी…

चारा उत्पादन कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर: पशुधनातील संतुलित आहार आणि वैरण पिकांच्या लागवडीबाबत जनजागृती करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत चारा उत्पादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.   …

अन्यायकारक पदोन्नती रद्द; शिक्षक संघटनांच्या एकजुटीला यश जिल्हा परिषद पदाधिकारी व पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपाबद्दल शिक्षक संघटनांकडून आभार

कोल्हापूर : शिक्षकांवर अन्याय करणारी पदोन्नती प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आली असून, सर्व शिक्षक संघटनांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर यांनी…

कबनूरमध्ये शिवाजीनगर पोलिसांची कारवाई, 51 मेफेन्टर्मिन इंजेक्शन जप्त बिना परवाना इंजेक्शन विक्री करणारा तरुण अटकेत, 30 हजारांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर:हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथे शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बिना परवाना मेफेन्टर्मिन इंजेक्शन विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.     मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत कॉलनी ते पाटील…

मंत्री आबिटकर यांच्या हस्ते राधानगरीत नव्या सफारी व्हॅन आणि मड रेसिंग कारचे लोकार्पण, 14 एडवेंचर स्पोर्ट्सचा प्रस्ताव

राधानगरी: कोल्हापूर जिल्ह्याचे निसर्गपर्यटनाचे प्रमुख आकर्षण असलेल्या राऊतवाडी धबधब्यासह राधानगरी अभयारण्याला आज पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट दिली.     राऊतवाडी धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. पर्यटकांच्या सोयी-सुविधांची…

 उचगाव-वसगडे परिसरात “धोकादायक मादक द्रव्याची विक्री रिपब्लिकन सेनेची कारवाईची मागणी

कोल्हापूर: कोल्हापूर शहरालगतच्या उचगाव, वसगडे, सरनोबतवाडी, मणेरमळा आणि मुडशिंगी या परिसरात “ताडी माडी” या नावाने मानवी आरोग्यास घातक असलेले पेय मोठ्या प्रमाणात विकले जात असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन सेनेने केला…

गरजूंच्या चेहऱ्यावरील हास्य हाच खरा विजय समरजीतसिंह घाडगे; संजय गांधी निराधार योजनेतून कागलमध्ये 472 जणांना दिलासा

कागल: कागल येथे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मंजुरीपत्र वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.   या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, माजी आमदार समरजीतसिंह घाटगे आणि सदा साखर…

पेठवडगाव येथील शिवराज्य भवन लवकर पूर्ण करण्यावर भर : खा. धैर्यशील माने

कोल्हापूर:हातकणंगले आणि पेठ वडगाव येथे सुरू असलेल्या शिवराज्य भवनाच्या उरलेल्या कामांच्या विषयावर आज एका शिष्टमंडळाने खा . धैर्यशील माने यांच्याशी चर्चा केली. उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्यासाठी पुरेसा अतिरिक्त निधी…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची भेट

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची भेट घेतली. पवन कल्याण यांच्यावर सध्या या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या…

🤙 8080365706