मुंबई :आरोग्य सेवा आयुक्तालय, आरोग्य भवन, मुंबई येथे दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी शिरोळ विधानसभा मतदारसंघातील विविध आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत दत्तवाड…
मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘नशामुक्त भारत’च्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘ड्रग फ्री मुंबई’, ‘ड्रग फ्री महाराष्ट्र’ आणि ‘ड्रग फ्री भारत’ घडविण्याचा सामूहिक निर्धार आपण सर्वांनी करणे आवश्यक…
कोल्हापूर: कागल येथील निवृत्त सिव्हिल सर्जन यांच्यावर गर्भलिंग निदान करून गर्भपात केल्याच्या गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कदमवाडी भागातील त्यांच्या क्लिनिकवर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. …
कोल्हापूर : प्रसिद्ध राजकीय नेत्याचे नाव घेऊन आणि “डिजिटल अरेस्ट” होईल अशी भीती दाखवून कोल्हापुरातील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची 15 लाख रुपयांनी फसवणूक झाली आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल…
मुंबई : विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या ५० मीटर परिसरात असणाऱ्या सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आता हाय फॅट, साखर, मीठ असलेले अन्नपदार्थ म्हणजेच HFSS फूड विकता येणार नाहीत. अन्न व…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेने राज्य सरकारला कोल्हापूर जिल्हा दूध संघ अर्थात ‘गोकुळ’ची निवडणूक तातडीने घेण्याचे आदेश दिले आहेत. स्वामी समर्थ सहकारी दूध उत्पादक संस्थेने याबतची माहिती दिली. बँकेच्या…
कोल्हापूर:कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन, कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण कामाला…
कागल :शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी कारखान्याचे कामकाज करताना कामगारांना कुटुंबातील सदस्य मानून जिव्हाळ्याने वागणूक दिली. त्यांच्या याच विचारांमुळे शाहू साखर कारखान्यात प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात…
मुंबई : महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वाहतूक विभागाकडील रिक्त असणाऱ्या चालक, वाहक पदांवर बदली प्रतीक्षा यादीवरील ज्येष्ठ व विनियमातील तरतुदीनुसार पात्र ठरणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली. …