हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कौशल्य, सेवाभाव महत्त्वाचा : डॉ. शर्मा -डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत

कोल्हापूर : हॉस्पिटॅलिटी उद्योग हा सर्वाधिक वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच उत्तम कौशल्य, शिस्त, सेवाभाव आणि सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत महत्वाचा असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील…

क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर : क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती जिल्हा परिषद, कोल्हापूर येथील तळमजल्यावर उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.          यावेळी जिल्हा परिषदेचे ओमप्रकाश यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.),…

कोल्हापुरात उत्साहात साजरा झाला फ्रेंडशिप डे. रंकाळ्यावर सेल्फी, कॉफी ट्रिटसह मैत्रीचे बंध दृढ

कोल्हापूर : “मित्र म्हणजे जगण्यातला गारवा, अंधारातला दिवा आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर निःस्वार्थपणे सोबत उभा राहणारा आधार” या भावने कोल्हापुरातील तरुणाईने फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहात साजरा केला.   रविवारी रंकाळा…

सुळकुड येथे विद्यार्थ्याचा विद्युत वाहिनीला स्पर्श होऊन मृत्यू; खेळताना घडली दुर्दैवी घटना, परिसरात हळहळ 

कोल्हापूर : सुळकूड ता. कागल येथे बांधकाम सुरू असलेल्या टेरेसवर खेळताना उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने शर्विल महादेव सागर वय 9 या विद्यार्थ्याचा विजेचा झटका लागून मृत्यू झाला.   …

आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या पिंपरीतील धक्कादायक घटना, 

पिंपरी : आर्थिक विवंचनेतून एका कुटुंबाने जीवन संपविल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना पिंपरीत घडली आहे. पती, पत्नी आणि 19 वर्षीय मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना मोरवाडी परिसरात…

तरुणाईने समाजाला शिक्षण आणि सत्यशोधक विचारांकडे न्यावे मंत्री हसन मुश्रीफ यांची अपेक्षा

कागल: तरुणाई ही सळसळत्या रक्ताची असते. तरुणाईने पेटून उठण्याची गरज आहे. इतिहास घडवायचा असेल तर तरुणाच लागतात, त्याशिवाय कुठल्याही देशाचा इतिहासच घडू शकत नाही. तरूणाईने समाजाला शिक्षण आणि सत्यशोधक विचारांकडे…

लैंगिक छळ निवारण समितीवर अभिजीत बोरगे

कोल्हापूर : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ अनुसार, शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयात अंतर्गत समिती, जिल्ह्याच्या ठिकाणी स्थानिक समिती स्थापन करणे बंधनकारक आहे     …

कोल्हापूरातील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी,  भाजपा महिला मोर्चाची मागणी : पोलीस अधीक्षकांना निवेदन

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात उघडकीस आलेल्या कथित बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष माधुरी नकाते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांना निवेदन…

वाकरेत छ. शिवाजी महाराज स्व समाधान शिबिर उत्साहात

कोल्हापूर:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून  विठाई-चंद्राई मल्टीपर्पज हॉल, वाकरे, ता. करवीर येथे आ . चंद्रदीप नरके यांच्या अध्यक्षतेखाली ‘छत्रपती शिवाजी…

दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनास गतीकोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सर्वंकष आरोग्य विकास आराखडा तयार करणार! : मंत्री आबिटकर

मुंबई :आरोग्य सेवा आयुक्तालय, आरोग्य भवन, मुंबई येथे दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी शिरोळ विधानसभा मतदारसंघातील विविध आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.   बैठकीत दत्तवाड…

🤙 8080365706