कोल्हापूर:राजकीय पक्षांनी शक्तिप्रदर्शनाने ठराव दाखल करताना प्रातिनिधिक स्वरूपात ५०० सभासद प्रतिनिधी ठराव एकावेळी सादर करावेत. उर्वरित ठराव कार्यालयीन वेळेत टप्प्याटप्प्याने सादर करावेत, असे आवाहन सहायक निबंधक दुग्ध कृष्णा ठाकरे यांनी…
कोल्हापूर:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गोकुळ संलग्न दूध संस्थांचे १९६८ ठराव प्राप्त झाले आहेत. ठरावांची संख्या पाहता गोकुळ निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ ठरणार, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी…
कोल्हापूर:कोल्हापूर ते गांधीनगर रोडवरील हॉटेल परिसरातील अतिक्रमणधारकांच्या याचिकांवर गुरुवारी (दि. २५) सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंनी ६ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावे, त्यावेळी पुढील सुनावणीबाबत चर्चा करू, असा…
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र…
कोल्हापूर:लोककल्याणाचा वसा आणि वारसा हा शाहू महाराजांचा अनुयय आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. राजर्षींच्या विचार आणि कृतीचे आचरण केल्यास स्वतःसह लोकजीवनही समृद्ध बनेल, असेही श्री…
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त *‘जागर समतेचा…’* या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, दि. २६ जून…
कोल्हापूर :डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे माजी विद्यार्थी व सध्या रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये ज्युनिअर फिजिओथेरपिस्ट म्हणून कार्यरत असलेले डॉ. निरांत पाटील यांनी राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.…
मुंबई : मालेगाव (जि. नाशिक) शहरात शासकीय जमिनीवर अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या तस्करांनी तलाठ्यावर केलेला प्राणघातक हल्ला याबाबतीत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुषंगाने संबंधितांवर कारवाई करण्यासह महसूल अधिकाऱ्यावर…
मुंबई : एल निनो मुळे राज्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेवून राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने आवश्यक पूर्वतयारी केली आहे. NDRF व SDRF पथकांचे प्री – पोझिशनिंग करून राखीव पथकांसह…
कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळ या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमवार दिनांक 29 जून रोजी शक्ती प्रदर्शनाने ठराव दाखल करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील…