शाळा, महाविद्यालये बंद, आयटीआय मात्र सुरू

नागपूर : राज्यात १० जानेवारीपासून सर्व शाळा, महाविद्यालये करोना व ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असल्यामुळे बंद करण्यात आल्या आहेत. असे असताना आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मात्र उपस्थिती अनिवार्य करण्यात आलेली आहे. शासनाच्या या…

वाढलेल्या खताच्या किमती पूर्ववत करण्याची मागणी

मुंबई : रब्बी हंगामासाठी खतांची मागणी वाढलेली असताना खतांच्या किमतीत प्रत्येक पिशवीसाठी ५० ते १९५ रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सारे गणित बिघडू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून,…

आजचं राशीभविष्य, सोमवार, १७ जानेवारी २०२२.

आजचं राशीभविष्य, सोमवार, १७ जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

माझ्यामुळेचं शिवसेनेचे जिल्ह्यात सहा आमदार निवडून आले : आ.चंद्रकांत पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी): २००९ ला मिरज येथे मोठी दंगल झाली होती. या दंगलीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात वातावरण निर्मिती झाली.मी नेतृत्व केले म्हणूनच विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले असे…

स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शहरातील छोट्या विक्रेत्यांना डस्टबिन वाटप

इचलकरंजी: स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानां तर्गत इचलकरंजी नगर परिषदेच्या विविध उपक्रम राबविले जात आहेत. या अनुषंगाने स्वच्छतेसह शहरातील विविध ठिकाणी आढळून येणारे कचरा कोंडाळे हटवुन त्या ठिकाणचे सुशोभीकरण…

खाजगी बसेसच्या शुल्कावर नियंत्रण ठेवा- मराठी एकीकरण समिती

इचलकरंजी: सध्या महाराष्ट्रात एस.टी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्यामुळे बस सेवा अनियमित सुरु आहे त्यामुळे सामान्य नागरिकांची पर्यायाने प्रवाशांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे. सामान्य लोकांची लालपरी बंद असल्यामुळे खाजगी प्रवासी…

जवाहर साखर कारखान्यावर ऊस तोड मजूरांचे लसीकरण

इचलकरंजी: -हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे सन 2021-22 या 29 व्या ऊस गाळप हंगामामध्ये ऊस तोडणी व वाहतुकीसाठी परजिल्ह्यातून व राज्यातून कंत्राटदारांमार्फत आलेल्या मजूर, मुकादम, वाहतुकदार तसेच हंगाम…

अखेर मानसिंग बोंद्रे याला अटक

कोल्हापूर : शालीनी पॅलेस नजीक घराजवळ रिव्हॉल्व्हरमधून अंदाधुंद गोळीबार करून पसार झालेला संशयित मानसिंग बोंद्रे याला आंबा घाटात पोलिसांनी अटक केली. काल, शुक्रवारी मध्यरात्री जुना राजवाडा पोलिसांनी ही कारवाई केली.गेल्या…

हिंदीत रोजगाराच्या संधी अनेक : दुड्डे केएमसी काॅलेजमध्ये विश्व हिंदी दिवस उत्साहात

कोल्हापूर : हिंदी ही देशाची सर्वमान्य भाषा असून आता ती विश्वभाषेत स्थान प्राप्त करत आहे. या भाषेतून जागतिक पातळीवर रोजगाराच्या अनेक संधी वाढत असल्याचे प्रतिपादन भाषेचे अभ्यासक डाॅ. संघप्रकाश दुड्डे…

दुग्धप्रक्रिया उद्योगातून स्वयंरोजगारासह उत्पन्नवाढीच्या प्रचंड संधी: दत्ताजी उगले

कोल्हापूर – कोरोना काळात उद्योगधंद्यांचे होणारे नुकसान आणि त्याकारणाने वाढत असलेली बेरोजगारी यावर उद्योजगतानिर्मिती आणि आर्थिक स्वावलंबन हे उपाय असून अशा काळात जिल्ह्यातील मागास प्रवर्गातील अल्पभूधारक व भूमिहीन शेतकऱ्यांना स्वच्छ…

🤙 8080365706