मोहरे व सय्यद वाडी येथे विकास कामांचा शुभारंभ

शिराळा : शिराळा तालुक्यातील मोहरे व सय्यदवाडी येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी 25/15 योजनेतून मंजूर केलेल्या विकास कामांचा शुभारंभ विराज नाईक यांच्या शुभहस्ते झाला. आमदार…

वीज वितरण कंपन्यांची थकबाकी १.२१ लाख कोटींवर

राज्यांतील वीज वितरण कंपन्यांकडून वीज निर्मात्यांना देय असलेली एकूण थकबाकी जानेवारी २०२२ मध्ये वार्षिक ४.४ टक्क्यांनी वाढून १,२१,०३० कोटी रुपये झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात त्यांच्या थकबाकीचे एकूण प्रमाण…

7 वी पर्यतच्या शाळांमधील वर्ग आता 12 वी पर्यंत वाढणार

अल्पसंख्याक समाजामधील मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे जेथे सातवीपर्यंत शाळा आहेत अशा संस्थांमधील शाळांची 12 वी पर्यंत वर्गवाढ करण्याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री…

मुंबईत रुग्णसंख्या चा आलेख खाली

मुंबई : मुंबईत तिसरी लाट आता ओसरायला सुरुवात झाली असून दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख सहा हजारापर्यंत खाली आला आहे. शहरात १ जानेवारीला पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते. जवळपास तीन आठवडय़ातच…

आजचं राशीभविष्य, बुधवार, १९ जानेवारी २०२२

आजचं राशीभविष्य, बुधवार, १९ जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

नाना पटोले यांच्या बेताल वक्तवयाचा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तीव्र निषेध व गुन्हा दाखल करण्याची मागणी

इचलकरंजी/ मन्सूर अत्तार : भारतीय जनता युवा मोर्चा इचलकरंजी व वडगाव मंडलाच्या वतीने कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या बेताल वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. काँग्रेस…

निर्भीड पत्रकारितेसाठी माध्यमांना लोकाश्रय याची गरज….

इचलकरंजी : पत्रकारिता निर्भीड असावी अशी अपेक्षा वाचकांकडून केली जाते. ती तशी असावी यासाठी माध्यमांना लोकाश्रयाची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे व्याख्याते प्रा.डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. ते इचलकरंजी…

शिवशाहीर कै. राजाराम जगताप तैलचित्र व पथ नामकरणाचे उदघाटन

इचलकरंजी / मन्सूर अत्तार :शहरातील लंगोटे मळा कॉर्नर परिसरात शिवशाहीर कै. राजाराम जगताप यांचे तैलचित्र आणि रस्ता नामकरणाचे उदघाटन असा संयुक्त कार्यक्रम आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते पार पडला. वस्त्रनगरीचे…

भाजपा युवा मोर्चा इचलकरंजी व वडगाव मंडलाच्या वतीने विद्यापीठ बचाव आंदोलन

इचलकरंजी/ मन्सूर अत्तार : महाविकास आघाडी सरकारने नव्याने केलेल्या विद्यापीठ कायदा मागे घ्यावा तसेच या नवीन विद्यापीठ कायद्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्याची शक्यता आहे, विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप होवू नये यासाठी…

राजकीय नेत्यांकडून जाधव कुटुंबीयांचे सांत्वन

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीबाबत सर्वांना विश्वासात घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला तर कॉग्रेस पक्ष जाधव कुटूंबाच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे, असा…

🤙 8080365706