12 फेब्रुवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा रत्नागिरी दौरा

रत्नागिरी: देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 12 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील मंडणगड येथे येणार असल्याचे निश्चित झाले असल्याचे भि.रा. तथा दादा ईदाते यांनी दिली. महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भटके विमुक्त…

२०२२ चा अर्थसंकल्प सादर…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. तब्बल दीड तास निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचं वाचन केलं. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महत्वाच्या घोषणा केल्या. असून महिला, शेतकरी तसंच विद्यार्थ्यांचा…

जाहिरातीचा नवीन फंडा…. खिळे ठोकून झाडांना देतात मरण यातना

राधानगरी : महाराष्ट्रातील सर्वांत जुने अभयारण्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या राधानगरी अभयारण्य क्षेत्रातील झाडांची फांदी तोडणेही गुन्हा आहे; पण जाहिरातीचा नवीन फंडा या झाडांसाठी मरणयातना देत आहे. ही केवळ वन विभागाचीच…

पश्‍चिम महाराष्ट्रातील रेल्वे समस्यां कधी सुटणार?

सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेच्या समस्यांचे रडगाणे वर्षानुवर्षे कायम आहे. कोल्हापूर मिरज, सांगली या महत्त्वाच्या स्थानकांच्या समस्यांवर अर्थसंकल्पात दिलासा देण्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेच्या समस्या लोकप्रतिनिधी दिल्लीत…

नाशकात गॅसगिझर गळतीमुळे तरुणीचा मृत्यू

नाशिक – नाशिक मध्ये घरातील बाथरूमच्या गॅस गिझर मधून गॅस गळती झाल्याने 22 वर्षीय तरुणीचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. जेलरोड परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त…

कोल्हापूर पर्यटन सुरू मग ताडोबा बाबतीत दूजाभाव का?

चंद्रपूर : जागतिक ख्यातीच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात होणारी सफारी कोविडच्या कारणावरून राज्य शासनाने डिसेंबर महिन्यापासून बंद केली आहे.दुसरीकडे शहरात दररोज अनियंत्रित गर्दी होत आहे. त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. कोल्हापूर…

कोल्हापुरात चालत्या मोटारीवर झाड कोसळल्याने चालक जखमी

कोल्हापूर : जुने झाड कोसळून चालत्या मोटारीचा चक्काचूर झाला. जिल्हाधिकारी कार्यालय ते खानविलकर पेट्रोल पंप रस्त्यावरील महावीर गार्डन परिसरात गजबजलेल्या ठिकाणी ही घटना घडली. मोटारीत असलेले चालक चंद्रकांत देसाई (वय…

दहावी व बारावीची परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी

कोल्हापूर : दहावी व बारावीची परीक्षा ऑनलाइन घेण्यात यावी, अशी मागणी शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फेराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष सत्यवान सोनवणे यांच्याकडे केली.…

आजचं राशीभविष्य, मंगळवार, १ फेब्रुवारी २०२२

आजचं राशीभविष्य, मंगळवार, १ फेब्रूवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

खुपिरेच्या बलभीम विकास संस्थेत सत्ताधारी बलभीम पॅनेल विजयी

कुडित्रे: खुपिरे (ता. करवीर) येथील बलभीम विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी बलभीम शेतकरी विकास पॅनेलने सर्वच्या सर्व १७ जागा मिळवून विजय संपादन केला. रविवारी निवडणुकीसाठी मतदान होऊन सायंकाळी मतमोजणी झाली.…