शाहू साखर कारखान्यात कर्मचाऱ्यांना पेन्शन मंजुरी प्रमाणपत्र वाटप.

कागल/प्रतिनिधी◆गोरख कांबळे. कागल: श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यात ५८ वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मंजुरी प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम झाला.सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी सदस्य गोविंद लेले, प्रादेशिक पीएफ आयुक्त बीरेंद्र…

सावर्डे उपसरपंच पदी दिपाली पाटील बिनविरोध.

सुळे :सावर्डे तर्फ असंडोली ता.पन्हाळा येथील ग्राम पंचायत उपसरपंचपदी दिपाली कृष्णात पाटील यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच संभाजी कापडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल झाल्याने हे पद सात महिने रिक्त…

आम्ही अदानी-अंबानी नाही तर जनतेचे सेवेकरी आहोत…….. ग्रामविकासमंत्री मंत्री हसन मुश्रीफ

वरणानगर(कोल्हापूर) : आम्ही अदानी-अंबानी नसून जनतेचे सेवेकरी आहोत, याची दखल शिवसेनेच्या  नेत्यांनी घ्यावी. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होत असताना केवळ शिवसेनेच्या अट्टहासापायी निवडणूक लादल्याचा आरोप ग्रामविकासमंत्री मंत्री हसन मुश्रीफ  यांनी केला. दरम्यान आमदार विनय कोरे …

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे-नगर महामार्ग आज बंद

वाघोली – पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे-नगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक 31 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी पाचपासून ते एक जानेवारी 2022…

वैष्णोदेवी मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरी, 12 जणांचा मृत्यू

जम्मू काश्मीर: जम्मू काश्मीर मधल्या वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी होऊन 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या इथे ही घटना घडली. कटरा इथल्या वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन 12 जणांचा मृत्यू…

LPG सिलिंडर थेट 100 रुपयांनी स्वस्त

मुंबई :  इंडियन ऑइलने नवीन वर्षात लोकांना मोठी भेट दिली आहे. इंडियन ऑइलने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.…

“मुंबई-पुण्याची स्थिती आणखी बिघडली तर कठोर निर्णय घ्यावा लागेल” : अजित पवार

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्य सरकारकडून काही प्रमाणात निर्बंध सुद्धा लावण्यात येत आहेत. त्याच दरम्यान आता राज्याचे…

वर्षाच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

मुंबई : वर्षाच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी करण्यात आले आहेत पण आजही त्यात कोणताही बदल झालेला नाही. आजही इंधनासाठी सामान्यांना तेवढीच किंमत मोजावी लागणार आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमतीच बदल…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जीएसटी परिषदेत भरपाईची मुदत वाढवण्याची मागणी…

मुंबई : वस्तू आणि सेवा कराची केंद्राकडून मिळणारी भरपाईची मुदत जूनमध्ये संपुष्टात येत आहे. करोनामुळे सर्वच राज्यांच्या महसुलात घट झालेली असल्याने ही मुदत वार्षिक १४ टक्के वाढीसह वाढवावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री…

राज्यात नवे निर्बंध लागू झाल्यानंतर आता बैलगाडा शर्यतींचं काय?

मुंबई : राज्यात वाढती करोना रुग्णसंख्या लक्षात घेता सरकारने ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून काही निर्बंध लागू केले आहेत. यासोबतच दिवसेंदिवस करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. ओमायक्रॉनचा प्रसार देखी…