कोल्हापूर : महाराष्ट्रामध्ये बेछूट आरोप करण्याची स्पर्धा लागली आहे. त्यामुळे संजय राऊत, नवाब मलिकांसारखे केवळ अब्रु नुकसानीच्या दाव्यांसाठीच्या हेलपाट्यांनीच मरणार आहेत अशा तिखट शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली…
कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओचे अस्तित्व कायम राहून तेथे चित्रीकरण व्हावे ही कोल्हापूरकरांची लोकेच्छा पूर्ण करण्यास प्राधान्य देणार आहे. यासाठी चित्रनगरीचा एक भाग जयप्रभा स्टुडिओला जोडण्याचा प्रयत्न असून याबाबत मंत्र्यांशी चर्चा…
शिरोली : शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि परिचारिका यांच्या हलगर्जीपणामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारातच महिलेच्या प्रसुतीनंतर बाळ दगावले. संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई झाल्याशिवाय बाळाला ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी…
बेळगाव : हिजाब हा आमचा हक्क असल्यामुळे आम्हाला हिजाब घालून वर्गात प्रवेश दिला जावा, अशी मागणी करत तीन विद्यार्थिनींनी कॉलेज प्रशासनाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतल्याची घटना शहरातील लिंगराज कॉलेजमध्ये घडली. राज्यातील…
कोल्हापूर : करवीरनगरी मध्ये तारखेनुसार होणाऱ्या शिवजयंतीची तयारी जल्लोषात सुरू असून शिवाजी तरुण मंडळाने १६ फुटी अश्वारुढ शिवरायांच्या पुतळय़ाची प्रतिकृती उभारली आहे. जल्लोषी वातावरणात त्याचे अनावरण करण्यात आले. तारखेनुसार होणाऱ्या…
बीड : बीड जिल्ह्यातील मुलींचा घटलेला जन्मदर चिंताजनक असून करोनाच्या काळात मुलगाच हवा या हव्यासापोटी गर्भिलग तपासणीचे प्रमाण वाढले. प्रशासकीय यंत्रणाही करोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनेत व्यस्त होती. त्यामुळेच…
आजचं राशीभविष्य गुरूवार, १७ फेब्रुवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…
इचलकरंजी/ मन्सूर अत्तार : खर्चीवाल्या कारखानदारांच्या मजूर वाढीबाबत आमदार हसन मुश्रीफ यांच्या आदेशानुसार आज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात आयुक्त अनिल गुरव यांनी ट्रेडिंग धारक व कारखानदार यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली…
कोल्हापूर : जिल्हा परिषद येथे क्षयरोग जनजागृतीपर बोर्ड (स्टँडी) व एल. ई. डी. सरकते संदेश यांचे उदघाटन उपाध्यक्ष जयवंत शिंपी व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते करण्यात…
इचलकरंजी / मन्सूर अत्तार : शहापूर येथील दत्त नगर, भाटले मळा परिसरात राहणारे नागरिक, भाटले यांच्या पडिक जागेत सुरु असणाऱ्या अवैध दारू अड्डामुळे अत्यंत त्रस्त झाले होते. दारू पिण्यासाठी येणाऱ्या…