वारणाचे ११ लाख ४२ हजारावर गाळप १४ लाख गाळपाचे उद्दिष्ट….चेअरमन डॉ विनय कोरे

वारणानगर : वारणा साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात ११ लाख ४२ हजारावर टनाचे उच्चांकी गाळपाबरोबरच सरासरी साखर उता-यात उच्चांक राखत सहविजनिर्मिती प्रकल्पातून ७ कोटी युनिट्सच्या निर्यातीचा टप्पा पुर्ण केला असून…

कोल्हापुरातील क्रीडा संकुलच्या जलतरण तलावाचा प्रश्न मार्गी लागणार

कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलाच्या जलतरण तलावाच्या समस्येचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. तलावात फ्लोटिंग स्टील टॅंक (तरंगणारा) बसवण्यात येणार आहे. यासाठी ६ कोटींचा खर्च होणार आहे.क्रीडा…

साखरेच्या गळीत हंगामात कोल्हापूर सांगली अव्वल

कोल्हापूर: साखरेच्या गळीत हंगामाचा सध्या उत्तरार्ध सुरू झाला आहे. राज्यात 837 लाख टन, तर सांगली आणि कोल्हापूर जिह्यात 197 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. राज्यात अजूनही सुमारे 350 लाख…

इचलकरंजीच्या कौशिकी जाधवची उत्तुंग भरारी

इचलकरंजी : डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील कौशिकी जाधव या विद्यार्थिनीची मास्टर ऑफ इंजिनिअरिंग इन मेकॅट्रॉनिक्ससाठी ‘ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया’ या विद्यापीठामध्ये निवड झाली आहे. विशेष म्हणजे तिला सुमारे ८३…

भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही….. डॉ. भालचंद्र मुणगेकर

मुंबई : देशासोर आर्थिक प्रश्न गंभीर आहे. विषमता वाढत चालली आहे. रोजगार निर्मिती होत नाही. शिक्षण आरोग्याचे खाजगीकरण होत चालले आहे. याला तोंड देण्यासाठी पण आव्हानांना तोंड देण्यासाठी केंद्र सरकारकडे…

आजचं राशीभविष्य शुक्रवार, १८ फेब्रुवारी २०२२

आजचं राशीभविष्य शुक्रवार, १८ फेब्रुवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

सुळकूड येथे व्याख्यान व गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन

सुळकूड: सुळकूड (ता. कागल) येथे स्वामी विवेकानंद विद्यार्थी संघटने कडून व्याख्यानमाला व विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार समारंभ चे आयोजन करण्यात आले आहे . सदरचे कार्यक्रम मंगळवारी दि. २२रोजी दोन सत्रात…

गडिंग्लज काळभैरी ची पालखी रवाना

गडिंग्लज : गडिंग्लज चे ग्रामदैवत महाराष्ट्र कर्नाटक व गोवा या या राज्यातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या काळभैरव देवाची एक दिवशी यात्रा शुक्रवारी संपन्न होत आहे कोरोना महामारी मुळे गेले दोन…

साध्या यंत्रमागधारकांच्या वीज बिलात वाढून आलेला दंड रद्द करावा : यंत्रमागधारक जागृती संघटना

इचलकरंजी/ मन्सूर अत्तार : इचलकरंजी शहर व परिसरातील साध्या यंत्रमागधारकांना डिसेंबर २०२१ व जानेवारी २०२२ ची वीज बिले वितरीत करणेत आली आहेत त्यात मंजूर जोडभारापेक्षा जादा भार वापरला म्हणून वीज…

करुणा पवार यांना रोटरी ग्रीन सिटी जयसिंगपूरचा पुरस्कार

जयसिंगपूर: येथील रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीच्या वतीने शाहूनगर येथील उद्योजिका सौ. करुणा अजितराव पवार यांना व्यावसायिक सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रोटरी डिस्ट्रिक्टचे प्रांतपाल शरद पै यांच्याहस्ते या…

🤙 8080365706