गडिंग्लज काळभैरी ची पालखी रवाना

गडिंग्लज : गडिंग्लज चे ग्रामदैवत महाराष्ट्र कर्नाटक व गोवा या या राज्यातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या काळभैरव देवाची एक दिवशी यात्रा शुक्रवारी संपन्न होत आहे कोरोना महामारी मुळे गेले दोन वर्ष ही यात्रा स्थगित झाली होती.

तहसीलदार दिनेश पारखे व पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या हस्ते पाली भैरीच्या पालखीचे पूजनानंतर पालखी गाडीतून डोंगराकडे पोलीस बंदोबस्तात रवाना झाली कोरूना महामारी च्या पार्श्वभूमीवर शासकीय निर्देशानुसार केवळ पन्नास लोकांना उपस्थितउपस्थितीत ही यात्रा संपन्न होणार आहेदरवर्षी होणारी ही एक दिवशी यात्रा या वर्षी होईल या आशेने तालुक्यातील नागरिक व यात्रेकरू यांची इच्छा आता फोल ठरली आहे यात्रेसाठी 100 पोलीस पोलिसांचा फौजफाटा मागवला आहे भैरीच्या नावानं चांगभलं गजरातभैरी ची पालखी आज डोंगरावर रवाना झालीनिवडणुकीचे निवडणूक निवडणूक जाहीर प्रचारव प्रचार सभा ही गर्दी चालते मगभैरीच्या यात्रेला बंदी का यामुळे जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे