रेशन दुकानांतील संगणकीय त्रुटी तात्काळ दुरुस्त करा- करवीर शिवसेना

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यासह सर्वच भागात रेशन दुकानातील संगणकीय त्रुटीमुळे रेशन ग्राहक १५ फेब्रुवारी पासून सतत रेशन दुकानात हेलपाटे मारत आहे. सर्व्हर डाऊन असल्याने ग्राहक रेशन आणण्यासाठी जात असता त्याला त्या…

आजचं राशीभविष्य मंगळवार, १ मार्च २०२२

आजचं राशीभविष्य मंगळवार, १ मार्च २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

वीज मंडळाचे साहेब आमच्या कुंकवाचे रक्षण करा

मंगळसुत्र, कूंकू व बांगड्या देत स्वाभिमानी महिला आघाडीची मागणी कोल्हापूर : शेतीसाठी दिवसा पाणी द्यावे यासाठी कोल्हापूर महावितरणचे अधिक्षक अभियंता अंकुर कावळे यांना मंगळसुत्र, कूंकू व बांगड्या देऊन साहेब आमच्या…

मंत्र्यांना मलिकासाठी वेळ आहे, पण मराठा समाजासाठी नाही… समर्जीतसिंह घाडगे

कागल : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना देशद्रोही नवाब मलिक यांच्यासाठी एकत्र येण्यास वेळ आहे. पण, मराठी समाजाच्या मागण्यासाठी वेळ नाही, ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे, असे परखड मत राजर्षि शाहू…

राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे; छत्रपती उदयनराजे यांचा इशारा

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले असून त्याबाबत राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, खासदार छत्रपती उदयनराजे यांनी राज्यपाल भगतसिंग…

खासदार संभाजीराजेंचे उपोषण मागे; लढ्याला यश

मुंबई : राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन राज्य शासनाने दिल्यानंतर सोमवारी सायंकाळी आमरण उपोषण मागे घेतले. खासदार संभाजीराजे हे शनिवार, दि. २६ पासून येथील…

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचा संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा

कोल्हापूर : मराठा समाजाच्या मागण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरु केलेल्या आमरण उपोषणाला कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला. कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात सुरू असलेल्या…

ओबीसी जनमोर्चाची महापालिकेवर धडक

कोल्हापूर : ओबीसींची जातवार जनगणना केल्याशिवाय कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक घेण्यात येऊ नये, या मागणीसाठी ओबीसी जनमोर्चा संघटनेच्यावतीने कोल्हापूर महानगरपालिकेवर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. शाहुपुरीतील ओबीसी जनमोर्चा जनसंपर्क कार्यालयापासून मोर्चास प्रारंभ…

संभाजीराजे छत्रपति यांची तब्येत बिघडल्याने मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक

ठाणे: मराठा समाजाच्या सात मागण्यांसाठी खासदार संभाजी छत्रपती यांनी उपोषण सुरू केलं आहे. उपोषणाला बसलेल्या संभाजी छत्रपती यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाही आक्रमक झाला आहे. मराठा क्रांती ठोक…

पेरणोलीच्या जंगलात आढळला संशयास्पद मृतदेह

आजरा: कोल्हापूर जिल्ह्याच्या आजरा तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील पेरणोलीच्या जंगलात एका 22 वर्षीय तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला आहे. संबंधित तरुण 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. बेपत्ता…

🤙 8080365706