शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या नौटंकी व दलबदलू  आबिटकरांना वेळीच रोखा : के. पी. पाटील यांचा आरोप

सरवडे : गरीब शेतकऱ्यांच्या विकासाच्या नावाखाली उभारलेल्या पाटगाव मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो हेक्टर ओलीताखाली आलेल्या पाण्यावर अदानी कंपनीशी हातमिळवणी करत पाण्याचा हिस्सा देण्याचा घाट घालत गरीब शेतकऱ्यांचे पाणी उद्योगपतींना विकणारा…

भाजपमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जातंय; पेठवडगावमधील मेळाव्यात खदखद व्यक्त

पेठवडगाव : हातकणंगले विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्ते आणि भाजपा पंचायत राज ग्रामविकास विभागाच्या कार्यकर्त्यांनी पेठ वडगाव येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर मेळावा घेतला. कार्यकर्त्यांनी आम्ही…

राहुल पाटील यांचा बाजारभोगाव पंचायत समिती येथील कार्यकर्त्यांशी संवाद

कोल्हापूर :महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल पी. एन. पाटील यांनी बाजार भोगाव पंचायत समिती येथील निष्ठावंत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.स्वर्गीय आमदार पी.एन.पाटील यांनी करवीर विधानसभा मतदार संघात प्रत्येक गावात गेल्या १०…

आमदार सतेज पाटील यांच्याहस्ते कोल्हापूरातील कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचं वाटप

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. काँग्रेस पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सदैव कार्यरत राहणार असल्याची ग्वाही यावेळी…

जयसिंगपुरातील मुस्लिम ग्रुप राजीव गांधी नगर,येथील कार्यकर्त्यांचा राजेंद्र पाटलांना पाठिंबा

कोल्हापूर : जयसिंगपूर येथील मुस्लिम ग्रुप राजीव गांधी नगर,जयसिंगपूर येथील कार्यकर्त्यांनी माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील(यड्रावकर) यांना जाहीर पाठिंबा दिला.     यावेळी दस्तगीर शेख,साजीद शेख,आदिल शेख,यासिन नदाफ,जावेद शेख,इरफान शेख,रमजान…

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याशी कोल्हापूर विधानसभेबाबत बैठक

कोल्हापूर (युवराज राऊत) अंतरवाली सराटी येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची येत्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने वसंतराव मुळीक, यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी शशिकांत…

आजऱ्याचे नेते जयवंतराव शिंपी यांचा के.पी.पाटीलांना पाठिंबा :आ.प्रकाश आबिटकरांना जोरदार धक्का!

कोल्हापूर : राधानगरी मतदार संघात दिवाळीत चांगलेच फटाके फुटू लागले आहेत.महाविकास आघाडी चांगलीच एकसंघ होऊ लागलेली आहे.माजी मंत्री सतेज पाटील यांनी लक्ष घातल्याने या मतदारसंघात आ.आबिटकरांना ‘लक्ष्य ‘ केले जात…

आ. जयश्री जाधव यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश

मुंबई : उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव या शिवसेनेत दाखल झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला.…

शिवसैनिकांनी आता गनिमी कावा करून आपले गड शाबूत ठेवावेत-शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले

कोल्हापूर: पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच मा. जि.प. सदस्य महेशभाऊ चव्हाण, तालुकाप्रमुख बाबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पोर्ले (ता.पन्हाळा) येथे शिवसैनिकांची…

राजेश क्षीरसागर यांनी दिली भाजपा कार्यालयास भेट

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी भाजपा कार्यालयास भेट दिली. यावेळी क्षीरसागर यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी भाजपा कोल्हापूरच्या वतीने महायुतीची…

🤙 8080365706