बाबासाहेबांचे संविधान कोणीही बदलू शकत नाही ; विरोधकांकडून फक्त दिशाभूल करण्याचे काम सुरु : चंद्रदीप नरके

कोल्हापूर : चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत डाॅ बाबासाहेब आंबेडकर विचारमंच संवाद मेळावा पार पडला. बाबासाहेबांवर बाबासाहेबांच्या विचारांवर प्रेम करणारा मोठा जनसमुदाय या मेळाव्याला उपस्थित होता. बाबासाहेबांचे संविधान कोणीही बदलू शकत…

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री करण्यासाठी राजूबाबा आवळे यांना पुन्हा निवडून देणार : हातकणंगलेतील शिवसैनिकांचा निर्धार 

हातकणंगले: महाविकास आघाडीला सत्तेत आणण्यासाठी राजूबाबा आवळे पुन्हा आमदार होणे गरजेचे आहे. यासाठी ‘मातोश्री’च्या आदेशानुसार सर्व शिवसैनिक आवळे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करतील असे प्रतिपादन शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संजय…

राजू शेट्टी, उल्हास पाटील, सुजित मिणचेकर यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट

कुंभोज : आंतरवाली सराटी येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा योध्दा मनोज जरांगे -पाटील यांची भेट माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतली. यावेळी शिरोळ विधानसभेचे स्वाभिमानीचे उमेदवार,माजी आमदार उल्हासदादा पाटील, हातकंणगले…

जनतेचे दिवाळे काढून शिंदे, भाजपची दिवाळी; ६ नोव्हेंबरला काँग्रेस पक्ष गॅरंटी जाहीर करणार : रमेश चेन्नीथला

मुंबई: भाजप, शिंदे आणि अजित पवारांच्या शेतकरी विरोधी आणि केंद्राच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे राज्यातील शेतकरी उद्धवस्त झाले आहेत. एकीकडे महागाई प्रचंड वाढली असून सोयाबीन,कापूस आणि कांदा या शेतीमालाला रास्त…

महायुतीचे इचलकरंजीचे उमेदवार राहुल आवाडेंच्या कोरोचीतील भव्य पदयात्रेस उस्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी : महायुतीचे इचलकरंजीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ आज आमदार प्रकाशआण्णा आवाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर व कोरोचीचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत…

राजेंद्र पाटील यड्रावकरांनी घेतली आवाडे कुटुंबियांची भेट

कोल्हापूर:शिरोळ विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा व आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांची त्यांच्या निवासस्थानी दिवाळी निमित्त सदिच्छा भेट घेऊन…

सतेज पाटील गटाचे समर्थक संजय वास्करांचा अमल महाडिक यांना पाठिंबा;सतेज पाटील यांच्या राजकारणाला आता उतरती कळा धनंजय महाडिक यांचं टीकास्त्र

  कोल्हापूर: सतेज पाटील गटाचे खंदे समर्थक संजय वास्कर यांनी आज भाजपच्या अमल महाडिक यांना पाठिंबा जाहीर केला. वास्कर यांच्यासह चार ग्रामपंचायत सदस्यांनी सतेज पाटील गटाला सोडचिठ्ठी दिल्यानं काँग्रेसला मोठे…

के. पी. पाटील यांना आजरा तालुक्यातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार; महाविकास आघाडी ताकदीने मैदानात

आजरा : महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील यांना या निवडणुकीत विजयी करण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते नव्या जोमाने ताकदीने मैदानात उतरले आहेत.  उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत…

मी यड्रावकर गटात याआधीच प्रवेश केलेला असून यापुढेही यड्रावकरांकरिताच काम करणार- विश्वास बालीघाटे

कोल्हापूर : आमदार राजेंद्र पाटील- (यड्रावकर) यांची विकासात्मक दृष्टीकोन पाहून तालुक्याचा सर्वांगीण विकास करणारे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील- (यड्रावकर) यांच्यासोबत राहण्याचा मी व माझ्या इतर सहकार्यांनी ठरविलेले असून यापुढेही त्यांच्यासाठीच…

डॉ.सुजित मिणचेकर यांना विजयी गुलाल लावल्या शिवाय स्वाभिमानचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही : राजू शेट्टी

कोल्हापूर: हातकणंगले विधानसभा निवडणुकी संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार.आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांच्या प्रमुख उपस्थित शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी मेळावा वडगाव येथे संपन्न झाला. यावेळी…

🤙 8080365706