जनतेच्या पाठबळावर विजय निश्चित : आ.ऋतुराज पाटील; गिरगावमधील पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या गिरगावमधील पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, महिलासह जनतेचे आशीर्वाद व पाठबळावर माझा विजय निश्चित…

दक्षिण मतदारसंघासाठी आ. ऋतुराज पाटील हाच सक्षम पर्याय : अर्जुन इंगळे

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील महाडिक गटाचे कट्टर कार्यकर्ते अर्जुन इंगळे यांच्यासह कणेरी, नेर्ली आणि गोकुळ शिरगाव येथील भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दक्षिणसाठी आमदार ऋतुराज पाटील…

सरसेनापतींचे स्मारक देशात एक नंबर करणाऱ्या हसन मुश्रीफ यांना निवडून द्यावे: उदयबाबा घोरपडे

मांगनूर : हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे या महान मराठा योद्ध्यांचे स्मारक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उभे करून त्यांचा इतिहासच तरुणाई समोर ठेवला आहे. जे काम कोणत्या राष्ट्रीय नेत्यालासुद्धा जमले…

सतेज पाटील यांच्याशी मतभेद नाहीत, विरोधकांनी कांगावा करू नये : खासदार शाहू महाराज यांचा खुलासा

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून माघारीनंतरच्या घटनांमध्ये सतेज पाटील यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, त्यावरून काही विरोधक आमचा अपमान झाला, असा कांगावा करीत आहेत.…

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी दीक्षा भूमीला अभिवादन करणार : आमदार अभिजित वंजारी

नागपूर:-संविधान वाचविण्यासाठी सुरु असलेला लढा बुलंद करण्यासाठी नागपूर येथे होणाऱ्या संविधान संमेलनाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी उपस्थित राहणार आहेत. नागपूरात आगमन झाल्यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दीक्षा भूमीला…

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत

कोल्हापूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ कोल्हापूर दौऱ्यावर आले असून कोल्हापूर विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.     यावेळी आमदार सतेज पाटील, शिवसेना उपनेते संजय…

खा. सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत बामणी येथे महिला व युवती स्वाभिमानी मेळावा

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचा महिला व युवती स्वाभिमानी मेळावा खा. सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बामणी या ठिकाणी संपन्न झाला.       याप्रसंगी आपल्या कागल, गडहिंग्लज आणि उत्तरच्या…

भाजप नेते राहुल देसाई यांचा काँग्रेसमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश

कोल्हापूर: भाजपचे कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल बजरंग देसाई यांनी राधानगरी, भुदरगड विधानसभा मतदार संघातील आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह खासदार शाहू छत्रपती महाराज आणि सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सोमवार (4 नोव्हेंबर) रोजी…

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वारसा सांगणाऱ्या समरजीत घाटगेंनी दलितांना फसविले – आरपीआयचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांचा घणाघात

कागल : सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील दलित समाजाची जमीन समरजीत घाटगे यांनी काढून घेतल्याचे प्रकरण सबंध दलित समाजाचे रक्त खवळून उठविणारे आहे. कारण; राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वारसा…

हातकणंगले मतदारसंघात विकास गंगा आणण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या;आमदार राजूबाबा आवळे विकासकामांच्या पुस्तकाचे प्रकाशन

कुंभोज (विनोद शिंगे) हातकणंगले विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांमध्ये सुमारे पावणेतीनशे कोटींची विकासकामे पूर्ण केली आहेत. भविष्यातही मतदारसंघात विकासगंगा आणण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मला साथ द्या. पुन्हा एकदा आपली…

🤙 8080365706