समरजीत घाटगेंनी दलितांवर केलेल्या अन्यायाचा बदला घ्या : माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे

कागल : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील दलित समाजाला शंभर वर्षांपूर्वी पोट भरून कसून खाण्यासाठी साडेपाच एकर जमीन दिली होती. ती जमीन समरजीत घाटगे यांनी दहशत, दडपशाही…

मुरगूडची सभा अशी विक्रमी आणि ऐतिहासिक करा की, विरोधकांना धडकीच भरली पाहिजे : संजय मंडलिक

मुरगूड : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ मुरगूडमध्ये शुक्रवारी दि. १५ होणारी महायुतीची सभा अशी विक्रमी आणि ऐतिहासिक करा की विरोधकांना धडकीच भरली पाहिजे, असा इशारा माजी खासदार प्रा. संजय…

मालोजीराजे, मधुरिमाराजे छत्रपती होणार राजेश लाटकरांच्या प्रचारात सक्रिय

कोल्हापूर : माजी आमदार मालोजीराजे आणि मधुरिमाराजे छत्रपती, यांनी कोल्हापूर उत्तरचे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीर केलं. लाटकर यांना, मताधिक्यानं निवडून…

नवसंकल्पना राबवणाऱ्या आ.ऋतुराज पाटील यांना साथ द्या : आ.सतेज पाटील

कोल्हापूर : नवी उमेद व संकल्पना घेऊन आ.ऋतुराज पाटील दक्षिणच्या विकासासाठी काम करत आहेत. विकासाच्या संकल्पना राबवून त्या यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या आ.ऋतुराज पाटील यांना साथ द्या, असे आवाहन आमदार सतेज…

कणेरीवाडी पाणी योजतेत खोडा घालण्याचे महाडीकांचे पाप : शशिकांत खोत

कोल्हापूर : पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात ठोस काम न करणारे अमल महाडिक खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. कणेरीवाडीसाठी जलजीवन योजनेतून होणा-या पिण्याच्या पाणी योजनेत खोडा घालण्याचे काम महाडीकांनी केले.…

विकासाचे व्हिजन असलेल्या आ.ऋतुराज पाटील यांना विजयी करुया : जगदीश चौगले

कोल्हापूर : आमदार ऋतुराज पाटील यांनी दक्षिण मतदारसंघाचा कायापालट केला आहे. विकासाचे व्हिजन असलेल्या आ.ऋतुराज पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करुया, असे आवाहन निगवे खालसा (ता. करवीर) येथील हनुमान दुध…

कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आरपीआय गवई गटाचे पाठबळ

कोल्हापूर : जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाने पाठिंबा दिला आहे. लोकशाही मार्गाने चालणाऱ्या काँग्रेस व महाविकास आघाडी घटकपक्षांच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार पक्षाचे…

महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील दहाही उमेदवारांसाठी ताकतीने काम करा : एम. बी. पाटील 

कोल्हापूर : पक्षाची ताकत तुमच्यासोबत असून दहाही विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी ताकतीने काम करण्याच्या सूचना काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी, कर्नाटकचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना दिल्या.…

काँग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदी खा. चंद्रकांत हंडोरे यांची नियुक्ती

मुंबई: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार समितीपदी ज्येष्ठ नेते व काँग्रेस वर्किंग कमिटीच सदस्य, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांची नियुक्ती केली आहे. ४५ सदस्यांच्या…

थेट हल्ला करण्याची हिंमत नसल्याने आरएसएस संविधानावर लपून हल्ला करते: राहुल गांधी

नागपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे केवळ एक पुस्तक नाही तर जगण्याचा मंत्र आहे. संविधानात भगवान बुद्ध, सम्राट अशोक, महात्मा बसवेश्वर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले,…

🤙 8080365706