आमदार यड्रावकर यांच्या पाठीशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद : खा. श्रीकांत शिंदे 

शिरोळ : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून चांगले काम केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठ्या विश्वासाने ताकद दिली होती. या निवडणुकीत…

छ. शिवरायांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही :  प्रियांका गांधी यांचा कोल्हापुरातील सभेत इशारा 

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज देशाचे आराध्यदैवत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी शिवाजी महाराज यांचे नाव घेतात पण त्यांचा सन्मान मात्र करत नाहीत. सात वर्षापूर्वी मोदींनी शिवस्मारकाचे जलपूजन…

आ. ऋतुराज पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य देऊया : खासदार शाहू महाराज

कोल्हापूर : आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदार संघात अतिशय चांगले काम करून आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवली आहे. मतदारसंघाचा विकास आणखी गतीने होण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांना रेकॉर्ड ब्रेक…

दलितांवरील अत्याचार, पत्नीचे ड्रग्स प्रकरण, शाहू दूध संघ विकून खाल्ला या प्रश्नांवर समरजीत घाटगे यांची दातखिळी बसली काय? : शितल फराकटे 

भादवण : राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील दलित समाजाला दिलेली साडेपाच एकर जमीन समरजीत घाटगेंनी दहशत व दडपशाहीने काढून घेतली. तब्बल २० लाख रुपये देऊन मिटविलेले…

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे गटाचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा

उत्तूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व आजरा पंचायत समितीचे माजी सभापती उमेश आपटे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिला. मंत्री मुश्रीफ यांनी आपटे यांच्या उत्तूर येथील घरी…

२५ वर्षे विश्वासघात करणाऱ्यांना सोडायचं नाही : संजयबाबा  यांचा समरजीत घाटगे यांचे नाव न घेता घणाघात

सावर्डे बुद्रुक : आपला पूर्वीचा गट एकच असून आपली नाळ एकच आहे, असा कांगावा करीत काहीजण आमच्या लोकांना गावोगावी भेटत आहेत. परंतु; गेली २५ वर्षे ज्यांनी केवळ द्वेषापोटी विश्वासघाताने आमची…

हसन मुश्रीफ यांना मत हीच कै. गणपतराव फराकटे तात्यांना श्रद्धांजली : मनोज फराकटे यांचे भावनिक आवाहन

बोरवडे : स्वर्गीय कै. गणपतराव फराकटे तात्या यांनी लोकनेते पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची पाठराखण संपूर्ण आयुष्यभर केली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना मत हीच स्वर्गीय कै. गणपतराव फराकटे तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

पर्यटन हबद्वारे कोल्हापूर शहराचा विकास करणार : राजेश क्षीरसागर; उत्तरेश्वर पेठेत प्रचार फेरी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा आणि शहराला ऐतिहासिक महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूरचे नाव छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कर्तृत्वामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. आपल्या कोल्हापुरात पर्यटन विकासाला प्रचंड…

‘नो खंडणी नो कमिशन’ हेच माझे मिशन : राजेश लाटकर 

कोल्हापूर: आमदार झाल्यानंतर मतदारसंघातील हातभट्टीवाले तसेच गांजा, चरस विक्री करणाऱ्यांना मोका लावल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी केले. लाटकर यांच्या प्रचारार्थ राजारामपुरी येथे महाविकास…

आयुष्यातला प्रत्येक क्षण कोल्हापूरच्या जनतेसाठी आणि विकासासाठी : राजेश लाटकर; राजारामपुरीत सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर: माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा कोल्हापूरच्या जनतेसाठी आणि विकासासाठी असेल, जनतेचा सर्वसामान्य आमदार म्हणून कामात कुठेही कमी पडणार नाही असे आश्वासन महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी दिले.…

🤙 8080365706