आमदार सतेज पाटील यांच्याहस्ते कोल्हापूरातील कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचं वाटप

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. काँग्रेस पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सदैव कार्यरत राहणार असल्याची ग्वाही यावेळी नवीन पदाधिकाऱ्यानी दिली.

 

 

यावेळी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. वसंत चांदुरकर यांच्यासह रवींद्र कोलप, सर्जेराव कामत, बाळासाहेब भोसले, आदित्य कामत यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 9921334545