कागल :जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्या हस्ते विविध देशी वृक्षांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.…
कागल:संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे वीजबिल शून्यावर आणण्याचा ध्यास घेऊन केडीसीसी बँक पी. एम. सूर्यघर मोफत वीज अभियानासाठी अर्थसाहाय्य करणार आहे. या अभियानामध्ये असे काम करूया की, केडीसीसी बँकेसह कागल तालुका सबंध…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन केंद्रातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांसाठी राज्य शासनाकडून निधीची अजिबात कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे पर्यटन व खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी…
कोल्हापूर : जागतिक सायकल दिवस आणि पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि माय भारत कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज कोल्हापूर शहरात एका भव्य सायकल रॅलीचे…
कोल्हापूर : कोल्हापूरला दक्षिण काशी समजले जाते.या शहराला अध्यात्मिक सांस्कृतिक महत्त्व आहेच तथापि पर्यटनाच्या बाबतीत या शहराला देशपातळीवर आणण्यासाठी पर्यटन विभागातर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन पर्यटन,खनिकर्म मंत्री शंभूराज…
कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते मुरलीधर जाधव यांनी आज त्यांच्या महापालिकेतील कार्यालयात आमदार अमल महाडीक यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला. यावेळी आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड, स्थायी समिती सभापती विशाल…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या रासायनिक अभियांत्रिकी विभागात प्रधानमंत्री उच्च शिक्षण अभियान (PM-USHA) योजनेअंतर्गत “पायपिंग व प्रोसेस प्लँट इंजिनिअरिंग: कन्सेप्ट टू कमिशनिंग” या विषयावरील तीन दिवसीय कौशल्य…
कोल्हापूर: भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र विभागाची संघटनात्मक बैठक आज भाजपा जिल्हा कार्यालयात उत्साहात संपन्न झाली. भारतीय जनता पार्टी पूर्व, पश्चिम आणि महानगरचे जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, आघाडी मोर्चा अध्यक्ष,…
कोल्हापूर : ज्याचे उभे आयुष्य गुंडगिरी, तोडपाणी, घोडेबाजार यात गेले अशा रविकिरण इंगवले याने यापूर्वीही फक्त प्रसिद्धीपोटी जिल्ह्यातील अनेक लोकनेत्यांवर टीका केली आहे. फक्त आणि फक्त आमदार राजेश क्षीरसागर यांची…
कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूरच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि मानाचा ४० वा ‘राजर्षी शाहू पुरस्कार – २०२६’ ज्येष्ठ इतिहासकार आणि शाहू विचारांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय…