मुंबई : कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि औद्योगिक विकास या पाच क्षेत्रांना केंद्रबिंदू मानून महाराष्ट्राच्या विकासाला गतीमान करणारा सन 2022-2023 चा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. या पाच क्षेत्रांसाठी…
मुंबई : विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा २०२२-२३ या वर्षाचा २४ हजार कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात कृषी संदर्भात विविध घोषणा केल्या आहेत. नियमित कर्ज…
कोल्हापूर : मुंबई येथे आयोजित ज्वेलरी मशिनरीच्या प्रदर्शनाला अधिकाधिक सराफ व सुवर्णकारांनी भेट देऊन नवतंत्रज्ञानाची माहिती घेऊन व्यवसायात वृद्धी करावी, असे आवाहन केएनसीच्या कार्यकारी संचालक क्रांती नागवेकर यांनी केले. …
कागल (प्रतिनिधी) : येथील स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या आशिर्वादाने व राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या शतक महोत्सवी राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप. बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नविन…
कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने एक ते १५ फेब्रुवारी या पंधरवड्याची एकरक्कमी एफआरपीची २६ कोटी, १० लाख रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती, कारखान्याचे अध्यक्ष नवीद…
मुंबई : रशिया-युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची झळ शेअर बाजाराला बसून आज मोठी घसरण होऊन शेअर बाजार गडगडला. सकाळी बाजार सुरू होताच सेन्सेक्स १४०० अंकांनी कोसळला. तर, निफ्टीतही ४५९ अंशांनी…
उचगाव : करवीर तालुका शिवसेनेच्या पुढाकाराने उचगाव येथे ‘बँक आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत ४०० लाभार्थ्यांना १६ लाख रुपयांच्या रकमेच्या शासकीय योजनेतील पेन्शनचे एकाच ठिकाणी वाटप करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशिया- युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर भडकले आहेत. त्याचा फटका भारतालाही बसणार असून देशात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात प्रतिलिटर १२ ते २५ रुपयांची वाढ होऊन…
इचलकरंजी : रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल व रोटरी क्लब ऑफ अतिग्रे यांच्याकडून व्यवसायासाठीचा (व्होकेशनल) देण्यात येणारा पुरस्कार सितारा फर्निचरला प्रदान करण्यात आला. रोटरीचे प्रांतपाल नासीर बोरसादवाला यांच्या हस्ते सितारा…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या आज (गुरुवारी) झालेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीत आरोग्य विभागाकडे बी.ए.एम.एस. म्हणून काम करणाऱ्या कंत्राटी डॉक्टरांच्या पगारात वाढ करण्याचा ठराव करण्यात…