पोलिसांच्या प्रवासाचे ६३ लाखांचे भाडे लवकरच ‘केएमटी’च्या खात्यात : सतेज पाटील

कोल्हापूर : पोलीस कर्मचारी विविध शासकीय कामासाठी कोल्हापूर महानगरपालिका परिवहन महामंडळाच्या (केएमटी) बसेसमधून मोफत प्रवास करतात. या प्रवासासाठीचे २०२०-२१ या वर्षतील सुमारे ६३ लाख रुपयांची भाडे रक्कम लवकरच केएमटीच्या खात्यात…

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार ?

नवी दिल्ली : सर्वसामान्य नागरिकासाठी एक मोठी दिलासादायक खूषखबर आहे. युक्रेन आणि रशियातील युद्धामुळे पेट्रोल-डिझेलचे दर भडकण्याची शक्यता होती. मात्र रशियाने भारताला सवलतीच्या दरात कच्या तेलाचा पुरवठा केल्याने पेट्रोल-डिझेल स्वस्त…

यंत्रमाग कामगार शनिवारी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर निदर्शने करणार

इचलकरंजी (प्रतिनिधी) : यंत्रमाग कामगारांची मजुरीवाढ व यंत्रमाग उद्योगातील कामगार कल्याण मंडळ स्थापन करावे, या मागणीसाठी प्रांत कार्यालयावर कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी शनिवार, १९ रोजी…

आमदारांना पाच कोटीचा विकासनिधी; स्वीय सहायक, चालकांचे पगार वाढवले

मुंबई : इकडच्या तिकडच्या योजना आणल्या… केंद्रातीलच योजना या अर्थसंकल्पात होत्या असं विरोधी पक्ष बोलत होते… मला कळत नाही यांना ‘येड पांघरूण पेडगावला जायचं होतं’ की त्यांचा ‘अभ्यास कमी होता’…

अन्यायी वीज दरवाढीच्या निषेधार्थ इचलकरंजीत आक्रोश मोर्चा

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी व आसपासच्या परिसरातील यंत्रमाग धारकांना येणाऱ्या अन्यायी वीज दरवाढीच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी व भाजपा विणकर आघाडीच्यावतीने वीज वितरण कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. इचलकरंजी व…

‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊ द्या : अजित पवार

मुंबई : राज्यात सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये झालेला गैरव्यवहाराचा मुद्दा अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे तो अगोदरही केला होता, त्यामुळे सहकार मंत्र्यांनी अण्णा हजारे यांना जाऊन भेटावे व यंत्रणामार्फत…

हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी ३५ कोटीचा निधी : धैर्यशील माने

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामधून खासदार धैर्यशील माने यांनी हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी तब्बल ३५ कोटी ३ लक्ष ७० हजार रुपयांचा निधी मंजूर करून विकासकामांना गती दिली आहे. मुख्यमंत्री उध्दव…

नोकरदारांना झटका; पीएफवरील व्याजदरात कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्‍या ठेवींवरील (पीएफचे) व्याजदर कमी करण्याचा निर्णय ‘ईपीएफओ’च्या बैठकीत घेण्यात आला आहे. ८.५ टक्के असणारा व्याजदर आता ८. १ टक्‍के करण्यात आला आहे.…

बांधकाम साहित्यातील दरवाढीमुळे घरांच्या किमतीत वाढ : विद्यानंद बेडेकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बांधकाम साहित्याच्या दरामध्ये रोज मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यापूर्वी सर्वसाधारण बांधकाम खर्चाचा प्रतिचौरस फूट दर 2000 ते 2200 रुपये होता. बांधकाम साहित्यातील वाढीमुळे हा दर आता…

सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई :  कोरोना संकटावर मात करून राज्याच्या सर्वांगीण विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प आज राज्य विधीमंडळात सादर झाला असून यात निश्चित करण्यात आलेल्या  विकासाच्या पंचसूत्रीमुळे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे राज्याचे…