ऋतुजा लटकेंना मोठा दिलासा !

मुंबई (वृत्तसंस्था) : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाची उमेदवारी मिळालेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा तातडीने स्वीकारावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. उद्या सकाळी ११ पर्यंत…

हिवताप कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

पुणे (प्रतिनिधी) :  पदोन्नती व कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळावा यासह विविध मागण्यांसाठी हिवताप विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने येत्या २ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे.पुणे येथील सहसंचालक आरोग्य…

संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत ‘या’ तारखेपर्यंत वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना न्यायालयाने आणखी एक धक्का दिला आहे.संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.…

श्रीधर भस्मे, अहमद सुतार, राहुल पाटील यांची निवड !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लघुलेखक संवर्गातील कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी जिल्हाध्यक्षपदी श्रीधर भस्मे, उपाध्यक्षपदी अहमद सुतार तर सचिवपदी राहुल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विविध विभागात कार्यरत लघुलेखक यांच्या राज्यस्तरीय…

केडीसीसी बँकेत डिव्हिडंडचे वाटप

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यातील सहकारी संस्थांना डिव्हिडंड वाटपाचा प्रारंभ झाला. बँकेच्या केंद्र कार्यालयात बँकेचे संचालक आमदार राजेश पाटील, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैया माने,…

महापालिकेच्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानास सुरवात

कोल्हापूर प्रतिनिधी: नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानाचे उद्धाटन पंचगंगा हॉस्पिटल येथे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि…

एमपीएससीकडून २०२३ च्या पदभरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पुणे प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या विविध पदभरती परीक्षांचे वेळापत्रक आज बुधवारी जाहीर करण्यात आले. यावेळी तीन महिने आधीच वेळापत्रक जाहीर करण्यात आले. २०२३ पासून भरती प्रक्रियेत…

जिल्हास्तरीय सरपंच संवाद कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी : जिल्ह्यात दि.१५सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत हागणदारी मुक्त अधिक गाव या विषयावर जिल्हास्तरीय सरपंच संवाद कार्यशाळा नुकतीच…

भारतात ‘यावर’वर बंदी !

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात केंद्र सरकारने ‘पीएफआय’ संघटनेवर बंदी घातली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियासोबतच केंद्र सरकारने रिहॅब इंडिया फाऊंडेशन, कॅम्पस फ्रण्ट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम्स काऊन्सिल, नॅशनल…

गोकुळच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

कोल्‍हापूर प्रतिनिधी: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वतीने लम्पी त्वचारोगाबाबत शासनामार्फत उपाययोजना करण्यात याव्यात या मागणीचे निवेदन  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले.चेअरमन विश्वास पाटील यांच्या…

🤙 8080365706