कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत २०२५ या नवीन वर्षाच्या गोकुळच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते आणि संचालक मंडळ व अधिकारी यांच्या उपस्थितीत संघाच्या प्रधान कार्यालय गोकुळ…
कुंभोज (विनोद शिंगे) नांदणी येथे दिनांक १ जानेवारी ते ९ जानेवारी २०२५ या कालावधीत होणाऱ्या पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवासाठी आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी मुंबई येथील सागर निवासस्थानी…
कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयची सिव्हिल इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी सलोनी नारायणसिंह राजपूत हीची ‘युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया’ विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी तिने प्रवेश…
कोल्हापूर : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले. मनमोहन सिंग यांच्याविषयी १की आठवण खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितली . ते म्हणाले २०14 ते 2019 या कालावधीमध्ये लोकसभेचा सदस्य…
कोल्हापूर : भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेचे माहिती केंद्र लक्ष्मी रोडवरील आदर्श भीमा वस्त्र दालन येथे सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या हस्ते संपन्न…
कोल्हापूर : यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या माध्यमातून राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानातून जिल्ह्यातील सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांचा मध्य प्रदेशमधील इंदोर येथे अभ्यास दौरा झाला. या अभ्यास दौ-यामध्ये इंदोर महापालिका व देव…
कोल्हापूर : १९७४ साली वस्त्रनगरीत संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सुवर्णमहोत्सवी स्मृतिजागर सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. संमेलनाच्या ५० वर्षपूर्तीनिमित्त या ऐतिहासिक कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.…
मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी गोमांतकीय दुर्गाच्या वाटेवर हे पुस्तक भेट दिले. या पुस्तकात श्री शिवछत्रपती महाराज आणि शिवपुत्र श्री…
कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांना सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार आणि सी.बी. कोरा खादी ग्रामोद्योग संस्था बोरवली यांच्या सयुक्त विद्यमाने “स्वयंरोजगार आत्मनिर्भर,…
मुंबई : केंद्रीय आयुष्य मंत्री प्रतापराव जाधव आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाश आबिटकर याची मुंबई येथे सदिच्छा भेट झाली. यावेळी महाराष्ट्राला निरोगी व आरोग्य संपन्न…