प्रा. बाजीराव वारंग यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव

कोल्हापूर : हजारो अपंग बांधव भगिनींचा आधार,आस्था अपंग संस्थेचे अध्यक्ष, करूंगळे गावचे सुपुत्र प्रा.बाजीराव वारंग यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा.सौ. रूपालीताई चाकणकर मॅडम, आमदार चंद्रदीप नरके साहेब यांचे हस्ते यशस्वी फाउंडेशन मार्फत यशस्वी समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

 

 

त्यांनी हा पुरस्कार सेवा कार्यात समर्थ साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी प्रतिभा वारंग यांचे समवेत स्वीकारला.
पुरस्कार प्रसंगी यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ विनिता जयंत पाटील (ताईसाहेब), डॉ.जयंत पाटील, बाबासाहेब पाटील असुरलेकर, भारत पाटील (आप्पा) उपस्थित होते.