युवा नेते प्रशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन

पन्हाळा –
पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील हनुमान उद्योग समुहाचे संचालक युवा नेते प्रशांत बळवंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे व्यवस्थापक भिमराव फिरींगे यांनी सांगितले.

 

 

 

सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींना सप्रेम नमस्कार आपणांस सर्वाना कळवण्यात अत्यंत आनंद होतं आहे की हनुमान उद्योग समूहाचे संचालक आणि कोतोली ग्रामपंचायत सदस्य युवा नेते प्रशांत बळवंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हनुमान पत् संस्था प्रदान कार्यालय येथे सर्व वयोगटातील महिला व पुरुषांसाठी सर्व प्रकारच्या आजारावर कोल्हापूर मधील प्रसिद्ध अँपल सरस्वती हॉस्पिटल यांच्या वतीने बुधवार दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी 11:00पासून मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. त