परिक्षा कालावधीत 100 मीटर परिसरात इलेक्ट्रॉनिक वस्तू बाळगण्यास बंदी

कोल्हापूर : जिल्ह्यात माध्यमिक शालांत (इयत्ता 10 वी) व उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी) परीक्षेकरीता 24 परीक्षा केंद्रे असून परिक्षा 16 जून ते 8 जुलै या कालावधीत घेण्यात येणार आहेत.…

पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहिमेस प्रारंभ

कोल्हापूर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुधनाला विविध संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणे नियोजन केले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली.   मान्सूनपूर्व…

पदक प्राप्त खेळाडूंचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार

कोल्हापूर: भारतीय संस्कृतीत योगाला असलेले महत्त्व यामध्ये, पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंनी मिळवलेले यश हे अत्यंत कौतुकास्पद आहे.     खेळामध्ये कोल्हापूर अग्रगण्य राहील यासाठी खेळाडूंना आवश्यक त्या पायाभूत…

बाल व किशोरवयीन कामगार ठेवणाऱ्यांवर कारवाई

कोल्हापूर : जिल्ह्यात कोणत्याही व्यवसायात १४ वर्षांखालील बालकांना कामावर ठेवू नये, तसेच शासनाच्या ३० जुलै २०१६ च्या अधिसूचनेनुसार प्रतिबंधित उद्योग व प्रक्रिया करणाऱ्या संस्थांमध्ये १४ वर्षांखालील बालक तसेच १५ ते…

नवीन घनकचरा व्यवस्थापन वल्क वेस्ट जनरेटर (BWG) यांच्यासाठी कार्यशाळा

कोल्हापूर  : घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ अन्वये बल्क वेस्ट जनरेटर (Bulk Waste Generators – BWG) यांच्यावर घनकचऱ्याचे स्त्रोतावर वर्गीकरण, ओल्या कचऱ्याची जागेवर प्रक्रिया, पुनर्वापरयोग्य कचऱ्याचे व्यवस्थापन तसेच पर्यावरणीय मानकांचे पालन…

डॉग शेल्टर, पथदिवे व जनरल बजेटमधील विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील विविध विकासकामांबाबत आज पदाधिकारी व प्रशासनाची संयुक्त बैठक महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थायी समिती सभागृहात संपन्न…

ज्यांच्यासाठी बाग, त्यांच्याच हस्ते उद्घाटन; रंकाळ्यातील उपक्रमाची सर्वत्र चर्चा

कोल्हापूर : रंकाळा परिसरात लहान मुलांसाठी विकसित करण्यात आलेल्या नव्या बागेचे उद्घाटन एका अनोख्या पद्धतीने करण्यात आले. बाग ज्यांच्यासाठी तयार करण्यात आली आहे, त्या चिमुकल्यांच्याच हस्ते लोकार्पण करण्यात आल्याने या…

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्यावतीने कागलमध्ये रुग्णांना फळे वाटप

कागल  :राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने कागल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.   वाढदिवस साजरा करताना…

चंद्रकांतदादा पाटील यांचे कार्य प्रेरणादायी -राजे समरजितसिंह घाटगे मुरगूड येथे वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिरात५६० हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी

मुरगूड, प्रतिनिधी :उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे शैक्षणिक, आरोग्य तसेच विविध क्षेत्रांतील कार्य आदर्श आणि उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन राजे फाउंडेशनच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम…

शिवाजी विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विकास आघाडीचे पाठबळ -डॉ. संजय डी. पाटील यांची ग्वाही -आघाडीच्यावतीने कुलगुरु, प्र-कुलगुरूंचे स्वागत

कोल्हापूर:शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. आर. के. कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांचे शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन आणि विकासात्मक उपक्रमांना आणि सर्वांगीण…

🤙 8080365706