केडीसीसी बँकेत महात्मा गांधीजीना अभिवादन…

कोल्हापूर (प्रतिनीधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना १५२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ए. बी. माने यांच्या हस्ते राष्ट्रपिता…

उद्योजकांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील

कागल (प्रतिनिधी) : पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील छोटे-मोठे व्यवसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. अशी ग्वाही शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिली. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील…

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाकडून समन्स जारी

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून अनिल देशमुखांना समन्स जारी करण्यात आलं आहे.१६ नोव्हेंबरपर्यंत त्यांना त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात…

औषधाचा खर्च परवडत नसल्याने पित्याने मुलाला फेकलं पंचगंगा नदीत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरात अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे. औषधांचा खर्च परवडत नसल्यानं पित्यानं मुलाला पंचगंगा नदीत फेकल्याची घटना घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी येथील कबनूर येथे ही धक्कादायक घटना…

चंदगड येथे स्वयंपाक घरात बिबट्या शिरल्याने एकच खळबळ

कोल्हापूर (प्रतिनीधी) : कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील तिलारीनगर येथील एका कुटुंबाच्या स्वयंपाक घरात बिबट्या शिरल्याची थरारक घटना घडली.स्वयंपाकघरात शिरलेल्या बिबट्याने तब्बल सहा तास नागरिकांना श्वास रोखून धरायला भाग पाडलं आहे. संबंधित…

वीज बिलाची वसुली समंजसपणाने करा : आ.चंद्रकांत जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोरोनाच्या महामारीमुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये वीज वितरण कंपनीने सहकार्याची भूमिका घेत, समंजसपणाने वीज बिलाची वसुली करावी. मात्र, थकबाकीदार वीज ग्राहकांचा विद्युत…

बहुजन समाजातील तरुणांच्या व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करणार: समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर (प्रतिनिधी): बहूजन समाजातील तरुणांना व्यवसासाठी पाठबळ देण्यासाठी इथून पुढे सारथी संस्था, राजे विक्रमसिंह घाटगे बँक आणि जिल्हा समन्वय केंद्र संयुक्तपणे काम करतील. सारथी युवकांना व्यवसायासाठी कौशल्यपूर्ण शिक्षण देईल तर…

राजारामची वार्षिक सभा खेळीमेळीत

कोल्हापूर (प्रतिनिधी): राजाराम कारखान्याची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल (बुधवारी) खेळीमेळीत संपन्न झाली. ही सभा ऑनलाईन घेण्यात आली.सभेमधील सर्व विषय सभासदांनी ऑनलाईन पध्दतीने मंजूर केले. सभेच्या सुरवातीला छ. शिवाजी…

किरीट सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे व तथ्यहीन : ना.हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी): भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत ग्रामविकास विभागातील पंधराशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत केलेले आरोप बिनबुडाचे व तथ्यहीन आहेत, असे प्रत्युत्तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी…

ना.हसन मुश्रीफांकडून किरीट सोय्यांवर शंभर कोटीचा दावा दाखल !

कोल्हापूर (प्रतिनिधी): ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालयात मंत्री मुश्रीफ यांच्यावतीने ज्येष्ठ वकील…