विवेकानंद कॉलेजची विद्यार्थीनी समिधाची प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड

कोल्हापूर :  दिल्ली येथे दि. 26 व 27 जानेवारी 2025 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित होणाऱ्या परेड व पंतप्रधान रॅलीसाठी विवेकानंद कॉलेजची एन.सी.सी. छात्र सिनिअर अंडर ऑफिसर समिधा घुगरे (बी.कॉम.भाग 2)…

‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांना अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) चे कार्यकारी संचालक योगेश गोपाळ गोडबोले यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयामध्ये पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता –‘अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे…

आ.चंद्रदीप नरकेंची ‘दख्खन महोत्सव 2025’ या कार्यक्रमाला उपस्थिती

कोल्हापूर : विनिता पाटील ( ताईसाहेब ) यांच्या यशस्वी फौंडेशन मार्फत आयोजित दख्खन महोत्सव 2025 या कार्यक्रमाला आमदार चंद्रदीप नरके हे उपस्थित राहिले.विविध क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांना दख्खन कार्यगौरव…

एसटीत सोने चोरणाऱ्या महिलेला अटक

कोल्हापूर – एसटीमध्ये चोरी करणाऱ्या महिलेस अटक, ६.५ लाखांचा मुद्देमाल जप्त.  पल्लवी चौगुले (वय २०,आंबेडकरनगर, हातकणंगले) या महिलेला पोलिसांनी एसटी बसमध्ये चोरी केलेल्या दागिन्यासह अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने…

युवा नेते प्रशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन

पन्हाळा – पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील हनुमान उद्योग समुहाचे संचालक युवा नेते प्रशांत बळवंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे व्यवस्थापक भिमराव फिरींगे यांनी सांगितले.  …

आयुक्त के. मंजुलक्ष्मींनी रंकाळा परिसराची पाहणी करून दिले आदेश ; रंकाळ्यावर कपडे,जनावरे धुतल्यास थेट फौजदारी गुन्हे दाखल

कोल्हापूर – महापालिकेने रंकाळा तलावात जनावरे, कपडे, गाड्धा धुण्यासाठी मनाई केली असताना देखील असे प्रकार सुरू असल्याने रंकाळा तलावातील पाणी प्रदूषण थांबणार असा प्रश्न निर्माण झालाय. आयुक्त के. मंजुलक्ष्मींनी चार…

प्रा. बाजीराव वारंग यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव

कोल्हापूर : हजारो अपंग बांधव भगिनींचा आधार,आस्था अपंग संस्थेचे अध्यक्ष, करूंगळे गावचे सुपुत्र प्रा.बाजीराव वारंग यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा.सौ. रूपालीताई चाकणकर मॅडम, आमदार चंद्रदीप नरके साहेब यांचे…

आ.विनय कोरे यांच्या हस्ते  वाघवे केंद्र शाळा विद्यामंदिर इमारतीचे लोकार्पण सोहळा 

कुंभोज (विनोद शिंगे) वाघवे (ता.पन्हाळा) येथे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या विशेष प्रयत्नांतून ८० लाख रुपये खर्चून नव्याने बांधण्यात आलेल्या केंद्र शाळा विद्यामंदिर इमारतीचे लोकार्पण आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या…

शासकीय उपक्रमांतर्गत मोफत एक्स-रे शिबिर शिरोली गावात संपन्न

कुंभोज (विनोद शिंगे) 100 दिवसीय उपक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली पुलाची येथे मोफत एक्स-रे शिबिर आयोजित केले आहे.सतत येणारा ताप,वजन कमी होणे,छातीत दुखणे, थुंकीतून रक्त येणे,भूक मंदावणे इत्यादी आजाराचे निदान…

रंकाळा उद्यानामध्ये गुरुवारी स्वच्छता मोहिम

कोल्हापूर: महापालिकेच्यावतीने गुरुवार दि.23 जानेवारी 2025 रोजी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण रंकाळा उद्यानामध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. हि स्वच्छता मोहिम सकाळी 7.30 ते 10 वाजपर्यंत राबविण्यात येणार आहे.…

🤙 8080365706