‘गोकुळ’ मध्ये कामगार दिनानिमित्य रक्तदान शिबीर संपन्न

कोल्‍हापूर: १ मे २०२५ जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी संघटना, आयटक कामगार केंद्र व करवीर कामगार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने महालक्ष्मी ब्लड बँक, कागल…

नोंदणी कार्यालय, जिल्हा कोल्हापूर अंतर्गत उपनिबंधक करवीर १, २, ३ व ४ कार्यालयात सुरु असलेल्या गैरकारभारावर तात्काळ कारवाई करावी : शिवसेना शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

कोल्हापूर : वाढते नागरीकरण तसेच औद्योगिकीकरणामुळे स्थावर मिळकतींच्या खरेदी- विक्री व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोल्हापुरातील चारही दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी दाखल होणाऱ्या दस्त संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली…

एआय तंत्रज्ञान वापरासाठी शाहू कारखाना प्रोत्साहन देणार-समरजितसिंह घाटगे

कागल, प्रतिनिधी. ऊस उत्पादन वाढीसाठी वरदान ठरणारी एआय तंत्रप्रणाली शाहू साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात राबवण्यासाठी प्रोत्साहन देणार आहोत. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.       येथे …

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांचा सांगली जिल्हा दौरा

कुंभोज (विनोद शिंगे) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिव आरोग्य सेनेच्या सांगली येथील कार्यालयास शिवसेना यांनी भेट…

शिवाजी विद्यापीठामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात

कोल्हापूर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली.विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज…

नरंदे येथे बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बालाजी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व वास्तुशांती समारंभ

कुंभोज (विनोद शिंगे) नरंदे तालुका हातकणंगले येथे श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने शुक्रवारी २ मे रोजी बालाजी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व वास्तुशांती समारंभ व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच…

नगरोत्थान योजनेअंतर्गत इचलकरंजीतील सांस्कृतिक हॉलचे स्लॅब पूजन

कुंभोज (विनोद शिंगे) आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या पुढाकारातून जिल्हा नगरोत्थान योजनेअंतर्गत इचलकरंजीतील सांस्कृतिक हॉल (सा. नं. १०२) चे स्लॅब पूजन व गरीब तसेच विधवा महिलांना साड्यांचे वाटप हे…

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत या. राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयात शिवसेना सदस्य नोंदणी

कोल्हापूर : शिवसेना सदस्य नोंदणी अधिक व्यापक आणि प्रभावी व्हावी, यासाठी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील आमदार आ. राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत…

आ.राहुल आवाडे यांच्या हस्ते काळा मारूती सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन

कोल्हापूर : काळा मारूती मंदिर, आय. जी. एम. हॉस्पिटलजवळ, इचलकरंजी येथे माजी मंत्री मा आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या आमदार निधीतून उभारण्यात येणाऱ्या काळा मारूती सांस्कृतिक भवन या भव्य प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा…

आ. सतेज पाटील यांच्या हस्ते अनु डेंटल क्लिनिक’ चे उद्घाटन

कोल्हापूर : आज कसबा बावड्यात ‘अनु डेंटल क्लिनिक’ या आधुनिक दंतचिकित्सा दवाखान्याचे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पार पडले. डॉ. प्रणव जाखळे यांना त्यांच्या नव्या उपक्रमासाठी आणि यशस्वी वाटचालीसाठी…

🤙 8080365706