पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम

कोल्हापूर वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे, त्यासाठी स्वत:पासून सुरुवात करावी. पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा पुढाकार आणि सहभाग महत्वाचा असून प्रदूषण नियंत्रणासाठी रिसायकल आणि रियुजवर…

शिवाजी विद्यापीठात ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठात सुजित अर्जुन मुंढे लिखित ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ या पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते झाले. या वेळी प्र-कुलगुरू प्रा.…

तमदलगे सूतगिरणी कार्यस्थळास विधानसभेचे सभापती प्रा राम शिंदे यांची सदिच्छा भेट

जयसिंगपूर :  हातकणंगले तालुक्यातील तमदलगे येथील देशभक्त रत्नाप्पांण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सुतगिरणी संस्थेस महाराष्ट्र विधानसभेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी शुक्रवारी सदिच्छा भेट दिली. सूतगिरणीच्या कार्यस्थळावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार…

एकट्याने पाहिलेले ते स्वप्न असते,आणि समूहाने पाहिलेले ते सत्य असते ,सुभाष ग्रुपचे विविध क्षेत्रात बहुमोल योगदान : आ. सतेज पाटील

कोल्हापूर : वडणगे येथील सुभाष ग्रुपच्या वतीने आयोजित सुभाष चषक क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ आणि विविध मान्यवरांचा सत्कार समारंभ तसेच ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश गणपती उदाळे यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त…

मंत्री आबीटकरांच्या हस्ते कुर गावात ‘कंपोस्ट खड्डा भरू आणि गाव स्वच्छ ठेवू’ या राज्यस्तरीय शाश्वत स्वच्छता उपक्रमाचा शुभारंभ

कोल्हापूर : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, कोल्हापूर अंतर्गत स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत पंचायत समिती, भुदरगड यांचे वतीने कुर गावात ‘कंपोस्ट खड्डा भरू आणि गाव स्वच्छ ठेवू’ या राज्यस्तरीय…

अग्निशमन विभागाच्या मिनी रेस्क्यू टेंडर (गुरखा) वाहनाचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण

कोल्हापूर :महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग (आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुर्नवसन ) विभागाकडुन 88 वाहने विविध महानगरपालिका व इतर नगरपरिषदेकरीता उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. त्यापैकी 1 मिनी रेस्क्यू टेंडर (गुरखा) वाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागास देण्यात आले आहे. या वाहनाचा लोकार्पण आज पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम शाहू स्टेडियम येथे घेण्यात आला.               यावेळी जैन अल्पसंख्याक वित्तीय विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, जिल्हाधिकारी…

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने ध्वजारोहण

कोल्हापूर  :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.             प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र…

सेवानिवृत्त झालेल्या 7 कर्मचाऱ्यांना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व प्रा.फंडाच्या रक्कमेचा चेक प्रदान

कोल्हापूर  :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी महापालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या 7 कर्मचाऱ्यांना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व प्रा.फंडाच्या रक्कमेचा चेक  देण्यात…

पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लाड पागे कमिटीच्या शिफारशीनुसार 28 झाडू व सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्तीपत्रे

कोल्हापूर  : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त लाड पागे कमिटीच्या शिफारशीनुसार कोल्हापूर महापालिकेत 28 झाडू व सफाई पात्र कामगारांच्या वारसांना आज पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे…

‘गोकुळ’ मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा

कोल्‍हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कामगार संघटना आणि संघ व्‍यवस्‍थापन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने गोकुळ प्रकल्‍प, गोकुळ शिरगाव येथे १ मे कामगार दिन व महाराष्‍ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे युवा साहित्यिक…

🤙 8080365706