आपटे वाचन मंदिराचे कार्य उल्लेखनीय -सभापती राम शिंदे

कुंभोज  ( विनोद शिंगे) आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी यांच्यावतीने आयोजित वसंत व्याख्यानमाला (वर्ष – ५३) या गौरवशाली सांस्कृतिक उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना राहण्याचा सन्मान लाभला.यावेळी…

महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती राम शिंदे यांची इंडो काउंट कंपनीला सदिच्छा भेट

कुंभोज ( विनोद शिंगे) महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे आज हातकणंगले आळते येथील गेल्या अनेक वर्षापासून हजारो कामगारांच्या हाताला काम देणाऱ्या पूर्वी पण वादिती या नावाने ओळखल्या…

सावर्डे दुमालात आनंददायी बाल पुस्तकालयाचे उदघाट्न

म्हालसवडे / प्रतिनिधी लेखक हा सांगण्याचा नाही तर वाचण्याचा विषय आहे. वाचनामुळेच लेखन करू शकलो आणि त्यामुळेच साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त करू शकलो. लहानपणी आम्हाला पुस्तके वाचायला मिळाली नाहीत. एका…

कोल्हापुरातील माउंटन एडवेंचर ग्रुप तर्फे तरुण गिर्यारोहकांनी केली पन्हाळा गडाची स्वच्छता

कोल्हापूर : महाराष्ट्र दिन आणि दुर्ग दिनानिमित्त कोल्हापुरातील माउंटन एडवेंचर या गिर्यारोही ग्रुप तर्फे पन्हाळा गडावरील अंधारबाव परिसर आणि ऐतिहासिक तटबंदीची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तटबंदीवर वाढलेली झाडे-झुडपे आणि वेली…

वन हक्क दावे सह प्राणी व शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत प्रशासनाने योग्य पाऊल उचलावे ;वन हक्क संघर्ष समिती बैठकीत आमदार सतेज पाटील यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

कोल्हापूर:- अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम 2006, 2008 व सुधारित नियम 2012 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून कोल्हापूर जिल्ह्यातील वैयक्तिक वनहक्काचे दावे व सामूहिक वन हक्कांच्या दाव्यांना…

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची कोल्हापूर महानगरपालिकेला भेट

कोल्हापूर  : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची आज कोल्हापूर महानगरपालिकेस भेट देऊन प्रदूषण नियंत्रणाबाबत महापालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या उपाय योजनांचा त्यांनी आढावा घेतला. सदरची बैठक दुपारी आयुक्त कार्यालयातील…

विद्यार्थी दशेतच ध्येय निश्चित करा – उपायुक्त कपिल जगताप

कोल्हापूर  : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरु केलेली आहे. सन 2024-25 मध्ये इयत्ता 1 ली, 2 री KTS, इ. 3 री ते इ. 7…

मुख्यमंत्री साहेब या लेकींचा काय दोष ? : राजू शेट्टी

कुंभोज (विनोद शिंगे) कर्जापायी बापानं गळफास घेतला आणि त्याच्या मृत्युनंतर त्याच्या हातबल झालेल्या गर्भवती बायकोने स्वतः आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना आहे मराठवाड्यातील. परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना या गावातील…या गावात १५…

शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलाची दिशा बुधवारी ठरणार

कोल्हापूर :नागपूर -गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असून या राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या बुधवारी सायंकाळी ६ वाजता राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक घेण्यात…

कोल्हापुरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक उभारणार : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर  : एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. अशा या थोर व्यक्तींच्या विचारांची गरज आजच्या युवापिढीला…

🤙 8080365706