शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांचा सांगली जिल्हा दौरा

कुंभोज (विनोद शिंगे)
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिव आरोग्य सेनेच्या सांगली येथील कार्यालयास शिवसेना यांनी भेट दिली.शिव आरोग्य सेनेचे राज्याचे कार्याध्यक्ष डॉ.किशोर ठाणेकर यांनी त्यांचा स्वागत पर सत्कार केला.

यावेळी पक्ष बांधणी व आरोग्य शिबीर आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.यावेळी सांगली उप जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, सांगली शहरप्रमुख विराज बुटाले , शहरप्रमुख रुपेश मोकाशी, उद्योजक गणेश भांबे उपस्थित होते.

🤙 9921334545