खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत या. राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयात शिवसेना सदस्य नोंदणी

कोल्हापूर : शिवसेना सदस्य नोंदणी अधिक व्यापक आणि प्रभावी व्हावी, यासाठी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील आमदार आ. राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सर्व जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधून, सदस्य नोंदणी अभियान अधिक गतीमान व संघटित पद्धतीने राबवण्याच्या दिशा दिल्या.
तसेच या अभियानाचे नियोजन, अंमलबजावणी आणि पुढील १५-२० दिवसांत त्याचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेण्याचे सूचित केले.
या बैठकीत सर्व जिल्ह्यांतील शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545