कोल्हापूर : आज कसबा बावड्यात ‘अनु डेंटल क्लिनिक’ या आधुनिक दंतचिकित्सा दवाखान्याचे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पार पडले. डॉ. प्रणव जाखळे यांना त्यांच्या नव्या उपक्रमासाठी आणि यशस्वी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. हरीश कुलकर्णी, अजित पवार, निवास माने डॉ. रोहन पोतदार, शैलेश सावंत यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.