सांगलीत मेंढ्यांना लाखोंचा भाव

सांगली : एका मेंढीची किंमत सव्वा दोन लाखाहून अधिक किमत मिळू शकते हे कुणालाही पटणार नाही. पण सांगलीच्या माडग्याळ बाजारात मेंढीला दोन लाख 33 हजाराला विकली गेली आहे. त्यामुळे आनंदीत…

कोल्हापुरातील हॉटेल मालक संघातर्फे होणार पर्यटकांचे स्वागत

कोल्हापूर: राष्‍ट्रीय पर्यटन दिनानिमित्त (25 जानेवारी रोजी) कोल्हापुरातील हॉटेल मालक संघातर्फे जिल्ह्यातील सर्व पर्यटकांना राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या शुभेच्छा देण्यात येणार आहेत. सर्व हॉटेल चालकांतर्फे राष्ट्रीय पर्यटन दिनाचा फलक लावून पर्यटकांचे…

साखर कारखान्यांच्या घोटाळय़ाच्या चौकशीसाठी समिती नेमण्याची मागणी

नगर : महाराष्ट्रातील ४७ सहकारी साखर कारखाने खासगी व्यक्तींनी कवडीमोल भावाने, संगनमताने विकत घेऊन सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती नेमून…

करार केले तरी व्याज द्यावेच लागेल….. शेखर गायकवाड

नांदेड : साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांसोबत करार करून तीन टप्प्यांत रास्त व किफायतशीर भाव व विलंब कालावधीतील व्याज द्यावेच लागेल अशा सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिल्या. विलंब व्याजाच्या अनुषंगाने…

आजचे राशीभविष्य मंगळवार २५ जानेवारी २०२२

आजचं राशीभविष्य, मंगळवार, २५ जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

फोंडा घाटात ट्रक चालकाचा खून

राधानगरी फोंङा घाटात शेळप बांबर गावाजवळ तरलोकसिंग धरमसिंह ( वय 54) या ट्रक चालकाचा खून झाल्याचे दोन दिवसांनी उघङकीस आले आहे. टँकरच्या केबिनमध्ये त्याचा मूतदेह आढळून आला आहे. या घटनेची…

आगामी वीस वर्षांनंतरच्या परिस्थितीचा विचार करून बाल अधिकार संरक्षणासाठी नियोजन करायला हवे – न्या. पंकज देशपांडे

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 अंतर्गत नोंदणीकृत बालगृहांतील विनाअनुदानित आणि शासन अनुदानित प्रकारच्या जिल्ह्यातील दोन बाल स्नेही बालगृहास संगोपन मासिकाच्या वतीने ‘संगोपन पुरस्कार-२०२१’ देऊन…

उत्तरची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वांबरोबर चर्चा करणार : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी…

गगन बावडा तालुक्यातील अणदूर येथिल भरावाचे काम थांबले नाही तर आत्मदहनाचा इशारा

गगनबावडा प्रतिनिधी – दिगंबर म्हाळुंगेकर गगनबावडा: गगनबावडा तालुक्यातील अणदूर येथे चालू असलेल्या धरणाच्या भरावाचे काम 4-5 दिवस झाले चालू आहे व त्या ठिकाणी पुलाच्या उत्तरेकडील बाजूस भराव न घेता त्या…

‘विश्वास’चे गांडूळखत जमिनीचा पोत सुधारण्यासाठी अत्यंत दर्जेदार….मानसिंगराव नाईक

शिराळा : ‘विश्वास’चे गांडूळखत अत्यंत दर्जेदार असून त्याच्या वापराने जमिनीचा पोत सुधारून पिक वाढीस चालना मिळेल, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केला. ते चिखली येथे लोकनेते…

🤙 8080365706