फोंडा घाटात ट्रक चालकाचा खून

राधानगरी फोंङा घाटात शेळप बांबर गावाजवळ तरलोकसिंग धरमसिंह ( वय 54) या ट्रक चालकाचा खून झाल्याचे दोन दिवसांनी उघङकीस आले आहे. टँकरच्या केबिनमध्ये त्याचा मूतदेह आढळून आला आहे.

या घटनेची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली आहे. मूत टँकर चालक पंजाब येथील असल्याचे समझते.
याबाबत राधानगरी पोलिसातून मिळालेली माहीती अशी’ राधानगरी फोंङा घाटात शेळप बांबर गावाजवळ टँकर क्र. p b— 06— ba— 7226 हा टँकर चालक तरलोकसिंग धरमसिंह याने रस्त्याच्या बाजीला लावल्याचे जी.पी.आर सिस्टीमद्भारे टँकर मालकाला समझले. त्यानंतर याबाबत आधिक माहीती घेतली आसता या चालकाचा केबिनमध्ये खून केल्याचे निदर्शनास आले. अज्ञात लोकांनी हा दोन दिवसापूर्वी खून केला असल्याचे पोलिसानां संशय आहे
दरम्यान या खून प्रकरणी रात्री उशिरा दोघा संशयित आरोपीना राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सूत्राकङून समझते.

या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक आप्पासो कोळी “”उपनिरिक्षक नजीर खान “सूरेश मेटील””कूष्णात यादव करत आहेत.

कोल्हापूरहून ” लाईव्ह 24 साठी आनिल पाटील