खुशखबर ! यावर्षी साडेसात हजार पदांची मेगा भरती

मुंबई प्रतिनिधी :  चालू २०२२ या वर्षात विविध विभागांमध्ये तब्बल ७ हजार ५६०  रिक्त जागा भरल्या जाणार असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने  स्पष्ट केले आहे. सर्वाधिक रिक्त पदे ही सामान्य प्रशासन, कृषी,…

ईडब्ल्यूएस आरक्षण उत्पन्नाची मर्यादा आठ लाख रुपये

नवी दिल्ली वृत्तसंस्था : ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी आर्थिक उत्पन्नाची मर्यादा आठ लाख रुपयेच राहणार आहे. त्यासंबधीचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केले आहे. ईडब्ल्यूएस आरक्षणासाठीच्या आर्थिक उत्पन्न मर्यादेवर फेर विचार करण्यासंदर्भात…

‘या’ सुप्रसिद्ध फुटबॉलस्टारला कोरोनाची लागण

नवी दिल्ली वृत्तसंस्था : अर्जेंटीना संघाचा कर्णधार तसेच फुटबॉलमध्ये अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून प्रसिद्ध असणारा लिओनल मेस्सी याला कोरोनाची लागण झाली आहे. मेस्सी खेळत असलेल्या पॅरिस सेंट जर्मन क्लबमधील मेस्सीसह चौघांना…

पुण्यात ओमायक्रॉनचे नवे १२ रुग्‍ण

पुणे प्रतिनिधी : पुण्यात कोरोनाचा नवा व्‍हेरियंट ओमायक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरवात झाली आहे. ज्यांना परदेश प्रवासाचा इतिहास नाही किंवा परदेशातून आलेल्या प्रवाशांच्या संपर्कातही आलेले नाहीत, अशा ६०० नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण…

पश्चिम बंगाल सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय !

नवी दिल्ली वृत्तसंस्था : पश्चिम बंगालमध्ये नव्याने ४ हजार ५१२ कोरोना रूग्ण आढळल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार पश्चिम बंगालमध्ये उद्या (३ जानेवारी) पासून राज्यातील शाळा…

न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या माजी गृहमंत्र्यांचे नितीन गडकरींनी मानले आभार

नागपूर प्रतिनिधी : १०० कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आभार मानले आहेत. काटोल नगर परिषदेच्या वतीने आयोजित…

..तर २०२२ मध्येच होऊ शकतो कोरोनाचा खेळ खल्लास?

नवी दिल्ली वृत्तसंस्था : आज जगातला एकही देश कोरोनाच्या प्रभावापासून सुरक्षित राहिलेला नाही. पण जमेची बाजू ही आहे की आज आपल्याकडे कोरोनाशी लढा देण्यासाठी अनेक साधनं उपलब्ध आहेत. तसेच, कोरोनावर…

‘या’ अभिनेत्रीनं किंग खानसोबत काम करण्यास दिला होता नकार

मुंबई वृत्तसंस्था : बॉलिवूडमध्ये अशी एकही अभिनेत्री नसेल जिला बॉलिवूड सुपरस्टार शाहरुखसोबत काम करण्याची इच्छा नसेल? पण एक अभिनेत्री आहे जिने त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्यास नकार दिला होता. ही अभिनेत्री…

आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड

नवी मुंबई : लातुरच्या उदगीर येथे होणाऱ्या आगामी ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांची सर्वानुमते निवड झाली आहे. संमेलनाचा अध्यक्ष निवडण्यासाठी आज (रविवारी)…

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाचा ‘हा’ नवा रेकॉर्ड !

मुंबई वृत्तसंस्था : सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाने आत्तापर्यंत जगभरात जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई करत नवा रेकॉर्ड केला आहे. भारतात या चित्रपटाने २०० कोटींची कमाई केली…

🤙 9921334545