व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी वाहतुकीचा खर्च कमी करा ; निर्यात वाढवा….नितीन गडकरी

कोल्हापुर : जगात भारत व देशात महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सर्वात अधिक गतीने वाढत आहे.  निर्यात वाढवून आयात कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी व व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्राचा…

मिनचे खुर्द येथे नूतन प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन

मिणचे खुर्द तालुका भुदरगड येथे नूतन प्राथमिक आरोग्य केंद्राचे जिल्ह्याचे नेते व पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्ह्याचे नेते व पालकमंत्री सतेज उर्फ…

इलेक्ट्रॉनिक मोटार “ओला” सायकलचे सतेज पाटील यांच्या हस्ते कोल्हापुरात लॉन्चिंग

कोल्हापूर: जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहनांना चालना मिळावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.आज ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक मोटार सायकलचे सतेज पाटील यांच्या हस्ते कोल्हापुरात लॉन्चिंग झाले. कोल्हापुरात सध्या इलेक्ट्रिक…

पत्नीने लावलेल्या जीपीएस ट्रॅकर मुळे पतीचा पर्दाफाश

पुणे : काही वेळा असे संशय सत्य स्थिती बाहेर आणण्यास पूरक ठरतात. पुण्यातील एका प्रकरणात काहीसं असंच पाहायला मिळालं. पत्नीला पतीच्या वर्तनावर संशय आला आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं तिनं पतीच्या कृत्याचा…

चांदोली धरणाच्या निकृष्ट बांधकामाचा छडा लावण्यासाठी समिती नेमण्याचे निर्देश

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या चांदोली धरणाच्या कामासाठी आजपर्यंत 850 कोटी रुपये खर्च झाले असून तरीही धरणाच्या दगडी बांधकामामधून गळतीचे प्रमाण का वाढत आहे.संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना…

वडणगेकरांचा हद्दवाढ विरोधात रस्त्यावरची व न्यायालयीन लढाई लढा…..

वडणगे : हद्दवाढ विरोधात रस्त्यावरची व न्यायालयीन लढाई लढा देण्याचा निर्धार वडणगे ता. करवीर येथे पार्वती मंदिरात झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत झाला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. विलास पोवार होते. हद्दवाढीसंदर्भात शुक्रवारी सर्वपक्षीय समिती…

कर्नाटकात जाण्यासाठी बनावट rt-pcr अहवाल….. तिघे ताब्यात

कोगनोळी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाकडून राज्याच्या आंतरराज्य सीमेवर कसून तपासणी केली जाते.कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल बंधनकारक आहे त्याशिवाय कर्नाटक राज्यात प्रवेश दिला…

एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

एमपीएससी विद्यार्थ्यासाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या महामारीत राज्यातील भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती.या दरम्यान आता MPSC परिक्षेसाठीची वयोमर्यादा ओलांडणाऱ्या हजारो उमेदवारांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना…

१५ मार्चपर्यंत करोनाची तिसरी लाट ओसरेल?

जालना : करोनाची रुग्णसंख्या कमी होत असून अशीच परिस्थिती राहिल्यास मार्चच्या मध्यापर्यंत म्हणजे १५ मार्चपर्यंत तिसरी लाट ओसरेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.…

आजचं राशीभविष्य, शनिवार, ५ फेब्रुवारी २०२२

आजचं राशीभविष्य, शनिवार, ५ फेब्रूवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

🤙 8080365706