महाराष्ट्रातील पक्षिवैभव जतन करण्यासाठी शासनाने प्रोत्साहनपर धोरण आखण्याची गरज

सोलापूर : महाराष्ट्रातील पक्षिवैभव जतन करण्यासाठी शासनाने प्रोत्साहनपर धोरण आखण्याची गरज आहे. निसर्गनिर्मित व मानवनिर्मित संकटांमुळे अलीकडे पक्षी घायाळ होण्याचे प्रमाण वाढले असून त्यासाठी तालुका पातळीवर पक्षी अधिवास उपचार केंद्रे…

महापुरुषांच्या सर्व पुतळ्यांच्या डोक्यावर छत्री उभारण्याची शिवसेची मागणी…

मुंबई : देशासाठी, समाजासाठी मोठे योगदान देणाऱ्या अनेक महापुरुषांचे पुतळे मुंबईत ठिकठिकाणी आहेत. या महापुरुषांच्या पुतळ्यांचे ऊन-पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी सर्व पुतळ्यांच्या डोक्यावर कायमस्वरूपी छत्री उभारा, अशी मागणी शिवसेनेने मुंबई…

साखर कारखान्यांच्या प्रश्न निकालात…..निर्णयाचे साखर पट्टय़ामध्ये जोरदार स्वागत…..

कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या प्राप्तिकर आकारणीचा प्रश्न निकालात निघाल्याने त्याचे साखर पट्टय़ामध्ये जोरदार स्वागत करण्यात येत आहे. केंद्र शासनाचा हा निर्णय साखर उद्योग व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हिताचा असल्याने…

राज्यात हळूहळू तिसरी लाट तीव्र…आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे दक्षतेचे आवाहन

जालना : आपण हळूहळू करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सर्वाधिक रुग्णसंख्येकडे चाललो आहोत. त्यामुळे राज्यात सर्वांनाच अधिक सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले,की राज्य…

आजचं राशीभविष्य, शनिवार, ८ जानेवारी २०२२

आजचं राशीभविष्य, शनिवार, ८ जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

चाफळ येथील श्रीराम मंदिर परिसरात संचारबंदीचे आदेश

कराड | पर्यटन स्थळाचा दर्जा असलेले चाफळ येथील श्रीराम मंदिरात दरवर्षी जानेवारी महिन्यात मकर संक्रातीला (दि. 14 जानेवारी) सीतामाईची यात्रा मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात पार पडते.यादिवशी चाफळला मकर संक्रातीचे हळदी-…

कोरोना लस नाही तर रेशन नाही……

नाशिक – ज्या नागरिकांनी अद्यापही लस घेतली नसेल त्यांनी पुढील आठ दिवसांत लसीकरण करून घ्यावे अन्यथा त्यांना रेशनवर मिळणारे धान्य बंद केले जाईल, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला…

‘हे’ आहेत जिल्हा बँकेचे विजयी उमेदवार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठ्या ईर्षेने आणि ताकतीने प्रचार झाला. मतदानही चुरशीने झाले. महाविकास आघाडीत फूट पडल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले होते.…

जिल्हा बँकेत सत्ताधारी गटाला ११ तर विरोधी गटाचा ४ जागांवर विजय

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी अत्यंत चुरशीने मतदान झाले. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. आज (शुक्रवारी) संपूर्ण १५ जागेचा निकाल जाहीर झाला. छत्रपती शाहू…

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक अपडेट २०२२…

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक मतमोजणीला सुरुवात सकाळी सातपासून रमणमळा भागातील बहुउद्देशीय इमारतीमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी उपनिबंधक अरुण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी सुरू झाली…

🤙 8080365706