महाबळेश्वर बस आगारात २ पर्यटन बसेस दाखल

महाबळेश्वर । महाबळेश्वर येथे सहलीसाठी येणाऱ्या पयर्टकांना नजरे समोर ठेवून राज्य परीवहन महामंडळाने खास तयार केलेल्या 2 पयर्टन बसेस महाबळेश्वर बस आगारात दाखल झाल्या असुन आज महाशिवरात्रीच्या मुहूतार्वर या बसेसचे…

शाहरुख खानसाठी ‘गुडन्यूज’

मुंबई (वृत्तसंस्था) : बॉलीवूडचा किंगखान शाहरुख खानसाठी गुडन्यूज आहे. त्याचा मुलगा आर्यनकडे अंमली पदार्थ सापडले नसल्याचं चौकशीत उघड झाल्याने त्याला दिलासा मोठा मिळाला आहे. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात काही दिवसांपूर्वी…

यावर्षीही शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ऑनलाइनच

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.शनिवारी (दि. ५ मार्च) सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या समारंभाचे जीवशास्त्रज्ञ डॉ. दिनकर साळुंखे प्रमुख पाहुणे…

खुपिरेच्या बलभीम संस्थेतील अपहारप्रकरणी माजी संचालकांवर गुन्हा

दोनवडे : खुपिरे (ता. करवीर) येथील बलभीम विकास सेवा संस्थेतील अपहारप्रकरणी सचिवासह १६ माजी संचालकावर करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सर्व संचालकांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे खुपिरे गावात खळबळ उडाली…

पॅसेंजर मधून प्रवास करणाऱ्यांना आता मिळणार मासिक पास

कोल्हापूर: पॅसेंजर रेल्वेमधून नियमित प्रवास करणाऱया प्रवाशांना आता मासिक पास देण्यात येणार आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. मासिक पासमुळे प्रवाशांची सोय होणार आहे. कोरोनाचा प्रसार…

कितीही गोंधळ घातला तरी मलिक यांचा राजीनामा नाही-जयंत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : विरोधक कितीही गोंधळ घालूदेत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि आताही करतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री…

आजपासून ‘या’ जिल्हयांतील निर्बंध मागे घेण्यात येणार

मुंबई : राज्यातील करोनाचा संसर्ग ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून मुंबई, नागपूर, पुण्यासह निम्मे राज्य निर्बंधमुक्त होणार आहे. राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या जिल्हयांतील निर्बंध मागे घेण्यात येणार आहेत. त्यानुसार उपाहारगृहे, चित्रपट व…

आजचं राशीभविष्य बुधवार, २ मार्च २०२२

आजचं राशीभविष्य बुधवार, २ मार्च २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

अंबाबाईची ५१ किलो चांदीची मूर्ती आज देवस्थान समितीकडे सुपूर्द

कोल्हापूर : कोल्हापूर सराफ व्यापारी संघाकडून तयार करण्यात आलेली श्री करवीर निवासिनी अंबाबाईची ५१ किलो चांदीची मूर्ती आज देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आली. या निमित्त कोल्हापूर शहरात भव्य शोभायात्रेचं आयोजन…

स्वाभिमानीचा महावितरण कार्यालयासमोर अभिषेक

शेतीला दिवसा विजेच्या मागणीसाठी उपोषण: शाहुवाडीतून चालत येत महिलांचा पाठिंबा कोल्हापूर : शेतीसाठी दिवसा दहा तास वीज द्या, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या गेल्या आठ दिवसापासून सुरू असेलेले बेमुदत धरणे…

🤙 8080365706