कोल्हापूर : महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानतर्फे महिला सबलीकरण व महिलांवरील अत्याचार या संदर्भात निर्भया टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. महिला दिनाचे औचित्य साधून टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून…
कोल्हापूर : मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावरील उपोषणानंतर खासदार संभाजीराजेंचे प्रथमच उद्या, गुरुवारी करवीरनगरीत आगमन होत आहे. कोल्हापूरच्या परंपरेला साजेसे असे भव्य दिव्य प्रमाणात स्वागत करुन छत्रपती घराण्याविषयी…
मुंबई : केंद्र सरकारच्या सगळ्या तपास यंत्रणा या देवेंद्र फडणवीसांच्या विचारांच्या लोकांच्या हातामध्ये आहेत. केंद्रीय तपास संस्थाशिवाय १२५ तासांचे रेकॉर्डिंग होऊ शकत नाही, त्यामुळे भाजप या यंत्रणांचा गैरवापर करुन महाविकास…
नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया संपुष्टात येताच तेल उत्पादक कंपन्यांनी इंधन दरात वाढ करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. इंडियन ऑइल कंपनीने याबाबत पुढाकार घेतला असून पेट्रोल दरांत…
नवी दिल्ली : केंद्र सरकारने २७ मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे नागरी उड्डयन मंत्रालयाने म्हटले आहे.…
आजचं राशीभविष्य बुधवार, ९ मार्च २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…
कोल्हापूर : पाचगाव (ता. करवीर) येथे पती-पत्नीमध्ये वारंवार होत असलेल्या वादातून पतीने लाकडी काठीने मारहाण करून पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. अरुणा विजय पवार (वय २८) असे खून मृत…
मुंबई : महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपाच्या अनेक नेत्यांचा सूड उगविण्याचे कसे षडयंत्र रचत आहेत, साक्षीदारापासून ते पुराव्यांपर्यंत सारे कसे मॅनेज केले जाते आहे, याचा संपूर्ण…
भोगावती : कोल्हापूर-राधानगरी मार्गावर परितेजवळ (ता. करवीर) खडी भरून चाललेल्या डंपरखाली सापडून महिला जागीच ठार झाली. सौ अंजना बळीराम किरूळकर (वय ५५, रा. राशिवडे खुर्द, ता. राधानगरी) असे या दुर्दैवी…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाकडून आता उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील हे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झपाट्याने काम करत…