कोल्हापूर (प्रतिनिधी) :‘राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला’ पुरस्काराने जिल्हा परिषदेच्या ग्रामसेविका जयश्री दिवे यांना सन्मानित करण्यात आले आहे. अनंतशांती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने जयश्री दिवे यांना हा पुस्कार प्रदान करण्यात आला.येथील…
कोल्हापूर (प्रतिनिधी): येथील महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात शेतकरी निवास पाटील यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. निवास पाटील यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही…
कोल्हापूर: सीपीआरमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतनाच्या मागणीसाठी अधिष्ठाता कार्यालयासमोर आज ठिय्या आंदोलन केले. सीपीआर हॉस्पिटल मधील वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांना गेल्या तीन ते चार वर्षापासून सेवा…
कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढवण्याची तयारी भाजपने केली आहे. पक्षाकडून सहाजण इच्छुक असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज ताराराणी चौकातील एका हॉटेलमध्ये घेण्यात आल्या. यावेळी दोन दिवसात उमेदवाराचे…
मुंबई : विरोधी पक्षनेत्यांना जी नोटीस पाठवली ती आरोपी म्हणून पाठविलेली नाही. त्यांना उपलब्ध झालेली माहिती कुठून मिळाली? हे जाणून घेण्यासाठी नोटीस होती. त्यांना जाणीवपूर्वक अडकविण्याचा किंवा अडचणीत आणण्याचा कोणताही…
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामधून खासदार धैर्यशील माने यांनी हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी तब्बल ३५ कोटी ३ लक्ष ७० हजार रुपयांचा निधी मंजूर करून विकासकामांना गती दिली आहे. मुख्यमंत्री उध्दव…
कोडोली : शासनाने संपादित जमिनीच्या मोबदल्यात मिळालेल्या पैशांच्या वाटणीतून झालेल्या भांडणात भाच्याला वाचविण्यास गेलेल्या मामाचा खून झाल्याची घटना पन्हाळा तालुक्यातील आवळी पैकी पोवारवाडी येथे घडली. रघुनाथ ज्ञानू पोवार (वय ७०…
सोलापूर : आमलकी एकादशीनिमित्त पंढरपूरला चाललेल्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला भरधाव आलेल्या ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने ट्रॅक्टरमधील पाच वारकरी ठार झाले तर ३५ जण जखमी झाले आहेत. याबाबत माहिती अशी, तुळजापूर तालुक्यातील…
कोल्हापूर : सादळे-मादळे घाटात ऊसतोड मजुरांची ट्रॅक्टर ट्रॉली दरीत उलटून झालेल्या भीषण अपघातात एकजण ठार तर २२ गंभीर जखमी झाले. जखमींना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात…
इचलकरंजी : स्मशानभूमी पार्किंगप्रश्नी संदर्भात इचलकरंजी नागरिक मंचचे उमेश पाटील व शितल मगदूम नविन नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात मंगळवारी, दि. १५ मार्चपासून आमरण उपोषण करणार आहेत. इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीघाटावर स्मशानभूमी पार्किंग…