कोल्हापूर : परिवर्तनाची सुरूवात कोल्हापूर उत्तर मतदार संघातून होणार असून पूरग्रस्तांना आधार देणार्या भाजपच्या सत्यजित कदम यांना पाठिंबा देण्याची हीच वेळ, असून सत्यजित कदम यांनाच जनता निवडून देईल, असा…
कसबा बावडा : दहशत मुक्त कोल्हापूरसाठी भाजपला मतदान करा आणि कोल्हापूर उत्तर मतदार संघातून परिवर्तन घडवा, असे आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले. कसबा बावडा…
मुंबई : दुकाने व आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम जारी झाला असून आता यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक लावणे अनिवार्य असणार आहे. यापूर्वीच्या तरतुदीत…
सरुड : सरुड (ता. शाहूवाडी) येथील श्री शिव-शाहू महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात सहभागी शिबिरार्थींनी भेडसगांव येथील निळकंठेश्वर मंदिर परिसरात अस्ताव्यस्त अडगळीत पडलेल्या प्राचीन वीरगळांची स्वच्छता करून पुनर्स्थापना…
कोल्हापूर : जिल्हा एड्स नियंत्रण पथक, सीपीआर हॉस्पिटल व साथी संस्था यांच्या संयुक्त विदयमाने कळंबा जिल्हा कारागृहामध्ये एचआईव्ही व टीबी या विषयांवर मार्गदर्शन व चित्रकलेच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला,…
कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त कोल्हापूरच्या खासबाग मैदानात राष्ट्रीय स्तरावरील ‘मातीतील कुस्ती स्पर्धां’चे आयोजन करणार असल्याची ग्वाही भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार श्री बृजभूषण शरण सिंह…
जयसिंगपूर : जयसिंगपुरात दहावीचा आज बुधवारी होणारा विज्ञान आणि तंत्रज्ञान-२ विषयाचा पेपर फुटल्याची बातमी पसरली होती. मात्र पेपर फुटला नसल्याचा खुलासा परिक्षा मंडळाने केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, आज बुधवारी…
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलचे दर आज पुन्हा वाढले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर गेल्या 10 दिवसांत डिझेल 5 रुपये 71…
कोल्हापूर : निष्क्रिय आणि भ्रष्टाचारी महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराला वैतागलेली जनता कोल्हापूर उत्तरमध्ये परिवर्तन घडवणार, असा ठाम विश्वास माजी खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. कोल्हापूर उत्तरचे उमेदवार सत्यजित उर्फ…
कोल्हापूर : पालकमंत्री गोरगरीब जनतेला आणि भाजप कार्यकर्त्यांना धमकावून दडपशाही करत आहेत. पोलीस आणि शासकीय यंत्रणेवर दबाव आणून निरपराध कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत. सत्तेचा दुरुपयोग करून आणि उन्माद दाखवून सर्वसामान्य…